Page 18 of हिंदी चित्रपट News

करोनाची सुरुवात होण्याआधी २०१९ च्या सप्टेंबरमध्ये राज शांडिल्य दिग्दर्शित ‘ड्रीम गर्ल’ प्रदर्शित झाला होता.

द काश्मीर फाइल्स या चित्रपटाला इस्राईलच्या सिनेनिर्मात्याने ‘प्रचारकी’ असल्याचे म्हटले होते. तसेच ‘द केरला स्टोरी’बाबतही असाच वाद झाला होता. भाजपाकडून…

५० आणि ६० च्या दशकांत अभिनेत्री उषा किरण यांचं नाव अतिशय आदरानं घेतलं जाई. त्यांची नात सैयामी (संयमी) खेर हिनं…

हिंदी चित्रपटसृष्टीतल्या पारंपरिक, सरधोपट वाटेवरून न जाता नव्या विषयांवरील, वेगळय़ा धाटणीचे चित्रपट दिग्दर्शित करणारे अनुराग कश्यप यांचा प्रवास ‘लोकसत्ता गप्पा’मधून…

Video : ‘पुष्पा’ फेम अभिनेत्रीने ढसाढसा रडत मांडली व्यथा, म्हणाली “एक सेलिब्रेटी असल्याने…”

प्रेक्षकांना सातत्याने नवं काहीतरी देत राहणं हे आव्हान कायमच हिंदी चित्रपटसृष्टीसमोर आहे.

‘गदर 2’ हा बहुचर्चित सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. “मैं निकला गड्डी लेके” या गाण्याची प्रचंड क्रेझ पाहाला मिळत…

काही काही विषय चित्रपटात कथारूपात पाहायला मिळतात तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही.

Nitin Desai Commits Suicide in Karjat Studio : जेव्हा जेव्हा ठरावीक काळातील वास्तू, शहरे, रचना उभारण्याचे आव्हान निर्माता-दिग्दर्शकांसमोर उभे राहिले.…

एका सच्च्या महाराष्ट्रप्रेमी व्यक्तीने मायभूमीतच स्टुडिओचे स्वप्न साकारणं पसंत केलं होतं.

प्रसिद्ध चित्रपट अभिनेता भगवानदादा यांचा आज जन्मदिवस! आज भगवानदादा ११० वर्षांचे असते… ही घटना आहे १९९२ सालची. त्यांच्याच शब्दांत त्यांच्या…

प्रौढांसाठीचा चित्रपट या प्रमाणपत्रासह पुढे जाण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.