Page 35 of हिंदी चित्रपट News

आयुषमान खुरानाने लागोपाठ आठ हिट चित्रपट दिले आहेत.

परेश रावल यांनी १९९३ साली ‘सरदार’या चित्रपटात सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका साकारली होती.

बॉलिवूडमधील अनेक देशभक्तीवर आधारित गाणी ऐकून मनात अभिमानाची भावना जागृत होते.

आज विलासराव देशमुख यांची पुण्यतिथी आहे. जेनिलियानेदेखील एक खास पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.

अभिनेते अनिल कपूरची मुलगी रिया कपूर आज विवाहबंधनात अडकणार आहे. कोण आहे तिचा होणारा पती? जाणून घ्या.

एकमेकांमा डेट केल्यानंतर सैफ आणि करीना २०१२ सालामध्ये लग्न बंधनात अडकले होते.

सनी देओलच्या या पत्रावरून आता विरोधी पक्ष नेत्यांनी देखील सनीवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.

टोक्यो ऑलिम्पिक २०२१ मध्ये भारतीय महिला हॉकी संघाच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर शाहरूखचा ‘चक दे इंडिया’ पुन्हा चर्चेत आलाय.

“कोल्हापूर असं त्या शहराचं नाव कधी नव्हतंच…”, असं देखील अभिनेते सचिन पिळगावकर म्हणाले.

लवकरच राजकुमार अरबाज खानच्या ‘पिंच’ या टॉक शोमधुन भेटीला येणार आहे.

ओटीटीवर एका पेक्षा एक चित्रपट आणि वेब सीरिजची मांदियाळी मांडण्यात आलीय. हे चित्रपट पाहून तुम्ही स्वातंत्र्यदिन साजरा करू शकता.

रिद्धी डोग्रा आणि राकेश बाटप २०१९ साली आपसी सामंजस्याने वेगळे झाले.