Page 37 of हिंदी चित्रपट News

दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी त्यांच्या ‘द स्ट्रेंजर इन द मिरर’ या ऑटोबायोग्राफीमध्ये सोनमच्या फीसबाबत मोठा खुलासा केलाय.

सिद्धार्थ कियाराच्या नवीन पोस्टवर चाहते कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव करताना दिसत आहेत.

रोनितने कठीण काळाबद्दल सांगताना एका मुलाखतीत सांगितले की…

‘द कपिल शर्मा शो’ कृष्णा अभिषेक आणि सुदेश लहरीचा ‘हा’ व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल.

‘इंडियन आयडल’चा हा खास एपिसोड १५ ऑगस्टला प्रसारित होणार आहे.

आलिया आणि रणबीरने लग्नाची तयारी देखील सुरु केल्याचं म्हंटलं जातंय.

साहिल आनंदेने एका मुलाखतीत त्याच्या स्ट्रगलींग काळाबद्दल मोठा खुलासा केला आहे.

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री रिद्धिमा पंडितचा हा नवीन प्रोमो सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ.

अभिनेता नकुल मेहता आणि दिशा परमारची जोडी तब्बल ८ वर्षांनी एकत्र येणार.

नीना गुप्ता सोशल मीडियावर सक्रिय असतात. नुकताच त्यांनी शेअर केलेला एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होतं आहे.

अक्षय कुमारच्या ‘मरजावाँ’ गाण्याचं पोस्टर कॉपी केल्याचा आरोप करत ओरिजनल फोटो प्रचंड व्हायरल होतोय.

अभिनेत्री राणी मुखर्जी तिच्या आगामी ‘मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे’च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.