Page 3 of हिंदी चित्रपट Photos
सुयश आणि किश्वरने बाळाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सप्टेंबर महिन्यात एका पेक्षा एक वेब सीरिज आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज
‘मनी हाइस्ट’च्या पाचव्या आणि शेवटच्या सिझनसाठी काहीच दिवस उरले आहेत.
रियाने बॉयफ्रेंड करण बूलाणीसोबत लग्न गाठ बांधली आहे.
ट्रेनच्या अपघाताचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. एका दरीतून ट्रेन कोसळून खाली तिचा अक्षरशः चुराडा झाल्याचं दिसून येतंय.
‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ अभिनेता शाहीर शेखच्या घरी लवकरच पाहूण येणार आहे.
गौहर खान एक उत्तम अभिनेत्री आणि मॉडेल आहे.
रक्षाबंधन विशेष ‘या’ आहेत बॉलिवूडमधील लोकप्रिय बहीण-भावाच्या जोड्या.
अफगाणिस्तानमधून समोर येणाऱ्या या परिस्थितीवर बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील चिंता व्यक्त केलीय.
ओटीटीवर एका पेक्षा एक चित्रपट आणि वेब सीरिजची मांदियाळी मांडण्यात आलीय. हे चित्रपट पाहून तुम्ही स्वातंत्र्यदिन साजरा करू शकता.