scorecardresearch

Page 9 of हिंदी मूव्ही News

south-megastar-chiranjeevi-birthday
Birthday Special: पोलीस हवालदाराचा मुलगा ते कोट्यवधी संपत्तीचे मालक, चिरंजीवी यांचा थक्क करणारा प्रवास

साउथ फिल्म इंडस्ट्रीतील ‘मेगास्टार’ चिरंजीवी आज त्यांचा ६६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवशी जाणून घेऊयात त्यांच्या एकूण संपतीविषयी…

arjun-kapoor-reveals-he-signed-film-after-to-escape-the-pain-of-losing-his-mother
आईच्या निधनाने कोलमडून गेला होता अर्जुन कपूर; स्वतःला सावरण्यासाठी…

अभिनेता अर्जून कपूरने त्याची आईच्या मृत्यूनंतर परिस्थितीचा सामना कसा केला इथपासून ते त्याच्या आई-वडिलांच्या घटस्फोटापर्यंतच्या सर्व गोष्टी शेअर केल्या.

deepika-padukone-1002
डिप्रेशनशी लढा देणाऱ्यांसाठी दीपिका पादुकोणची ‘जादू की झप्पी’; पहा व्हिडीओ

यशाच्या शिखरावर पोहोचलेली असतानाच दीपिका सुद्धा डिप्रेशनमध्ये गेली होती. तेव्हापासून तिने डिप्रेशन या विषयावर जनजागृती करण्यास सुरूवात केली.

shilpa
‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ शोमध्ये शिल्पा शेट्टी परतली; अभिनेत्री हिना खानने केले कौतुक

एक महिन्यानंतर शिल्पाने पुन्हा एकदा ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ च्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे.

saritamadhavn
पत्नीच्या पोस्टवर आर माधवनची मजेशीर प्रतिक्रिया; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

अभिनेता आर माधवन आणि पत्नी सरिता माधवनने १९९९ साली लग्न बंधनात अडकले. ते नेहमी एकमेकांचे फोटो शेअर करत असतात.