Page 15 of हिंगोली News
एकापाठोपाठ एक अशी जिल्ह्यातील शासकीय कार्यालये इतर जिल्ह्यात जात असताना आता वनविभागाचे उपवनसंरक्षक कार्यालय िहगोलीत हलविण्याचा घाट घालण्यात आला आहे.
यंदा जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने काही गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी उत्सवावरील खर्चाला कात्री लावली, तर काही मंडळांनी प्रसादावर अधिक भर दिला.
शाळेच्या खोलीमध्ये जुगार खेळत असताना अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापकासह सहा शिक्षकांना शिक्षण विभागाने निलंबित केले.
जिल्ह्यात इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या घेतल्या जाणाऱ्या पायाभूत चाचण्यांसाठीच्या प्रश्नपत्रिका वेळापत्रक जाहीर नसताना दाखल झाल्या. त्यामुळे गुरुजींसह विद्यार्थी अडचणीत…
जूनच्या दुसऱ्या आठवडय़ात मृगाचा दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप पेरणीची कामे आटोपली आणि नंतर दीड महिन्यापासून पावसाने रुसवा धरला.

दुष्काळात शेतकऱ्यांची होरपळ सुरू असताना सरकारने दुबार पेरणीसाठी दीड हजार रुपयांची तुटपुंजी मदत जाहीर केली. सात-बारावर पेर नोंदविणे, पीककर्जासाठी पतक्षमतेची…

शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रेमप्रकरणे, व्यसनाधीनतेतून व कौटुंबिक कलहातून होत असल्याचे वादग्रस्त विधान केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी केले. हे विधान संतापजनक…
इंदिरा आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात गेल्या आíथक वर्षांत ३ हजार ८६९ घरकुले मंजूर करण्यात आली. परंतु प्रशासनाच्या निष्क्रीय नियोजनामुळे २०१४-१५ या…
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. परंतु औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव ग्रामपंचायतची निवडणूक…

जिल्ह्यात २२ जूनपासून पावसाने पाठ फिरविल्याने बळिराजा चिंताग्रस्त होता. परंतु मंगळवारी रात्री औंढा परिसरात काही भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने…
जिल्ह्यात अवैध दारूच्या हातभट्टया बंद कराव्यात, या साठी महिलांनी वारंवार तक्रारी दिल्या. पोलीस विभागाने काही ठिकाणी छापे टाकून गुन्हे दाखल…
जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये सुट्टीच्या काळात विद्यार्थी नसताना पोषणआहार देण्यात आला. तसेच पोषण आहारातील तांदूळ व डाळींचे वजन कमी आणि मालही…