Page 25 of हिंगोली News
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वत्र दारुण पराभवाची चव चाखावी लागल्याने प्रदेश काँग्रेसवर अवकळा पसरली असताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा…

सरकारच्या विविध योजनांचा लाभ गावपातळीवरील लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आपली मानसिकता ठेवावी. तसेच जनतेनेही आपल्या भागाचा विकास साधण्याच्या दृष्टीने काम…
टंचाईला तोंड देण्याच्या दृष्टीने शुक्रवारी (दि. ९) जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांच्या उपस्थितीत आढावा बठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जलस्वराज्य,…
जिल्ह्यात ६० रिक्त जागांसाठी पोलीस भरती होणार आहे. भरतीची ही प्रक्रिया पारदर्शकच असेल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांनी…
येथील बाजार समितीच्यावतीने कापूस खरेदीची अंतिम तारीख ५ मेपर्यंत देण्यात आली होती. मात्र कापसाची आवक वाढू लागल्याने बाजार समितीने कापूस…

शनिवारी कापसाच्या लिलावावरून शेतकऱ्यांनी बाजार समिती कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. त्यातून झालेल्या वादाचे पर्यवसान शेतकऱ्यांनी कार्यालयातील खुच्र्याची तोडफोड करण्यात झाले.
लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्यानंतर िहगोली मतदारसंघातील ६ विधानसभा क्षेत्रांची मतदान यंत्रे स्ट्राँग रूममध्ये जमा करण्यात आली आहेत.
अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे हिंगोली तालुक्यात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, ते सरकारच्या अनुदानापासून वंचित आहेत, तर लाभाचे लोणी भलत्यांनाच मिळाल्याची…
हिंगोलीतील काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजीव सातव यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी हिंगोलीत हजेरी लावत असताना राष्ट्रवादीचे माजी खासदार शिवाजी माने मात्र…
लोकसभेची निवडणूक प्रक्रिया निर्भयपणे पार पाडावी, यासाठी जिल्हय़ात जादा पोलीस दल तनात केले जाणार आहे. नाशिक, भंडारा व वाशिम येथील…
जिल्ह्य़ात फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या गारपिटीचा फटका एस. टी.लाही बसल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. हिंगोली आगारात ३१ मार्चपर्यंत ६० लाख ३१ हजार…
निधी वेळेवर उचलला, मात्र कामे मुदतीत पूर्ण न केल्याचा प्रकार औंढा नागनाथ तालुक्यात घडला आहे. त्यामुळे तालुक्यातील गोजेगावचे सरपंच शिवप्रसाद…