scorecardresearch

Page 26 of हिंगोली News

काँग्रेस-राष्ट्रवादीचे हिंगोलीत मनोमिलन

हिंगोली मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नाराज कार्यकर्त्यांची प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी समजूत काढली. त्यानंतर राष्ट्रवादी व काँग्रेस पदाधिकाऱ्यांची एकत्र बैठक झाली.…

हिंगोलीची राष्ट्रवादी नाराजच; आघाडीचा धर्म पाळू, पण..!

पूर्वी काँग्रेसने ज्याप्रमाणे ‘आघाडीचा धर्म’ पाळला त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही ‘आघाडीचा धर्म’ पाळावा, असा सल्ला माजी खासदार शिवाजीराव माने यांनी दिला.

‘लोकसभेतील मतांच्या आघाडीवर विधानसभेच्या उमेदवारांचे भवितव्य’

ज्या विधानसभा मतदारसंघात आघाडीचा उमेदवार मागे पडेल, तेथील आमदाराची उमेदवारी कापण्यासंदर्भात गांभीर्याने विचार करावा लागेल, असा गर्भित इशारा उपमुख्यमंत्री अजित…

शिवसेनेचे खा. वानखेडे यांचा शक्तिप्रदर्शनासह अर्ज दाखल

शिवसेनेचे विद्यमान खासदार सुभाष वानखेडे यांनी शक्तिप्रदर्शन करीत सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तर अन्य ९जणांनी १४ अर्ज पत्र…

गारपिटीचे दुष्टचक्र थांबता थांबेना; हिंगोली जिल्ह्य़ात दोन आत्महत्या

अवेळी झालेल्या गारांच्या पावसामुळे नुकसान झाल्यामुळे हिंगोली जिल्ह्य़ात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. वसमत तालुक्यातील पार्डी येथील शेतकरी गोविंदा आत्माराम डाढहाळे…

सातव यांना पाठिंबा; हिंगोली राष्ट्रवादीत दुफळी

हिंगोली लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार राजीव सातव यांना पाठिंबा देण्यावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. निवडणुकीपुरती आघाडी मान्य नसल्याची भूमिका…

हिंगोलीतील ८५ गावांना ४० कोटी मदतीची गरज

वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसाने जिल्ह्यात ४० हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. प्रशासनाने सरकारकडे नुकसानीचा अहवाल पाठविला. ८५ गावांतील शेतकऱ्यांसाठी…

हिंगोलीत १६ वर्षांनी ‘पंजा’ मतदारांसमोर!

हिंगोली लोकसभा मतदारसंघात १६ वर्षांपासून काँग्रेसचे निवडणूक चिन्ह पंजा, तर २४ वर्षांपासून भाजपचे कमळ चिन्ह मतदारांसमोर आले नाही. मात्र, आता…

पक्षमेळाव्याच्या निमित्ताने पीक नुकसानीचा पाहणी दौरा

हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारमेळाव्यासाठी आलेल्या पालकमंत्री वर्षां गायकवाड यांनी शनिवारी पीक पाहणी दौराही उरकला. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणीची औपचारिकता त्यांनी…

सिंचनाच्या मानेंच्या मागण्या खासदार वानखेडेंना मान्य

कयाधू नदीवरील बंधाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देणाऱ्या उमेदवाराचे काम करू, असे माजी खासदार शिवाजीराव माने यांनी जाहीर केले होते.…