Page 4 of हिंगोली News

शुक्रवारी रात्री उभ्या टिप्परला मोटार धडकल्याने झालेल्या अपघातात दोघा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन वर्षाच्या बालकाचाही समावेश आहे.

सेनगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिल पतंगेसह इतर पदाधिकारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

सेनगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिल पतंगे यांनी शरद पवार गट सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला…

हिंगोलीतील काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई यांनी पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून राजीनामा दिल्यानंतर गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

राज्यात काही नव्या तालुकानिर्मितीला चालना दिली जाणार असून, अन्य तालुक्यांबरोबर हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव व आखाडा बाळापूरचा निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री…

कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव, डोंगरकडा, वडगाव माळेगावसह इतर गावच्या शिवारातून जाणाऱ्या नांदेड-नागपूर शक्तिपीठ महामार्गाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारची नोटीस अथवा…

नदी, नाले तर वाहिलेच, शिवाय धरणांमध्येही आता ३५ टक्के पाणीसाठा झाल्याची नोंद महसूल यंत्रणेकडे करण्यात आली आहे.

चेहरा पडताळणी (फेस डिटेक्शन) व आधाराधारित ‘बायोमेट्रिक’मुळे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीचे बिंग फुटले आहे.

भेटीचे राजकीय अर्थ लावले जात आहेत. या तिघांमध्ये बंद दाराआड चर्चा झालेली असली तरी त्याचा नेमका तपशील मात्र, बाहेर येऊ…

वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच राज्यात या केंद्राने हळदीचे पैदासकार बियाणे हिंगोलीत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध…

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात गुरुत्त्वीय लहरी खगोलशास्त्रातील बहु-संस्थात्मक वेधशाळेच्या प्रकल्पासाठी प्रगत प्रायोगिक सुविधा उभारण्याचे ठरविण्यात आले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसमधून एकेक नेता बाहेर पडू लागला आहे. भाऊ पाटील गोरेगावकर यांच्यानंतर आता जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई यांनीही पक्ष सदस्यत्वाचा…