Page 7 of होळी २०२३ News

सूर्यास्तानंतर होलिका प्रज्वलित करून हुताशनी पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे.

जसा हा सण आनंदाचा आहे तसाच तो साजरा करण्यामागे काही विशिष्ट हेतू देखील आहे

त्यांनी ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत

गेल्या काही वर्षांमध्ये घातक रंगांमुळे त्वचा, डोळे आदींवर परिणाम झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

होळीची धमाल केल्यानंतरही तुमच्या त्वचेचा तजेला कायम राहील.

हॉटेल, रिसॉर्टमधील पाटर्य़ामध्ये हजेरी लावून धुळवड साजरी करणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे

दिवसभरात १२५५ तळीरामांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला.

‘मेट्रोपॉलिटन सिटी’ अशी ओळख असलेल्या नागपूर शहरात जल्लोषासाठी कारणच हवे असते.

महाराष्ट्रात दुष्काळाच्या भीषण चक्रात गेल्या एक महिन्यात साधारण दोनशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

धूलिवंदनापासून सलग चार दिवस सुटय़ा लागून आल्याने रंगोत्सवाच्या जल्लोषात अधिक रंग भरला जाणार आहे.

होळी जवळ आल्याची वर्दी सर्वात आधी दुकानांबाहेर लागलेल्या रंगीबेरंगी पिचकाऱ्याच देत असतात.

ठाणे जिल्ह्य़ातील या आगरी-कोळी पंचक्रोशीत होळी उत्सवाची एक वेगळी पद्धत होती, पण ती कालबाह्य़ झाल्याचे दिसून येते.