“सगळ्यांचे फोन, व्हॉट्सअॅप सर्वेलन्सवर टाकलेत”, या वक्तव्यावर बावनकुळेंचं स्पष्टीकरण, “आमच्या वॉर रूममधून…”
“सर्वांचे मोबाईल व व्हॉट्सअॅप सर्वेलन्सवर टाकलेत”, मंत्री बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य; म्हणाले, “पुढची पाच वर्षे…”