Page 6 of गृहनिर्माण संस्था News

विधान परिषदेत सचिन अहिर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर उदय सामंत यांनी उत्तर दिले.

वरळी, नायगाव व ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुनर्वसन प्रकल्पांसाठी अनुक्रमे टीसीसी कन्स्ट्रक्शन प्रा. लि., शापुरजी पालनजी आणि…

दंडात्मक रकमेत दहा पट वाढ आणि महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्याबाबत सुधारणा विधेयक येत्या अधिवेशनात मांडले जाण्याची…

जून ते सप्टेंबर हा सहकारी बँका आणि पतपेढ्यांपासून ते हाऊसिंग सोसायट्यांपर्यंत सर्वांच्याच वार्षिक सभांचा काळ. मात्र बहुतेकदा या सभांना सभासद…

ठाणे जिल्ह्यात वर्षभर विविध उपक्रम राबविले जाणार

आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ च्या निमित्ताने ‘सहकारातुन समृद्धी’ ही संकल्पना राबवण्यासाठी ठाणे जिल्हा गृहनिर्माण संस्थेच्यावतीने तयारी करण्यात आली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिल ते जून या तिमाहीत घरांच्या विक्रीत २० टक्के घट

वृत्तवाहिनीशी संबंधित पत्रकार अंकुश जयस्वाल यांनी ही जनहित याचिका केली होती, तसेच बांदोंगरी एकता सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.

‘पीएमएवाय’मधील घरांच्या बांधकामापूर्वी जाणून घेणार इच्छुकांची मागणी, सर्वेक्षणात सहभागी होण्याचे कोकण मंडळाचे आवाहन

कार्पेट क्षेत्रफळाप्रमाणे दर आकारला जात असल्याने मुंबई महानगर परिसरात घरांच्या किमतीत वाढ होण्याचे तेही एक कारण सांगितले जात आहे.

मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या कारागृहाची पाहणी करण्याकरिता गृहमंत्री म्हणून मी आज येथे उपस्थित राहिलो.