Page 8 of एचएससी परीक्षा News

परीक्षा केंद्रावरील गैरव्यवहाराबद्दल तक्रार करायला गेलेल्या पालकांना आधी लेखी तक्रार करा, कारवाईचे नंतर बघू अशा पद्धतीची निर्लज्ज उत्तरे मिळतात.
प्रश्नपत्रिका सकाळी परीक्षा सुरू होण्याआधीच मुंबईमध्ये ‘व्हॉट्सअप’च्या माध्यमातून फिरू लागल्याचे स्पष्ट झाल्याने…

बारावीच्या गणित आणि रसायनशास्त्राच्या प्रश्नपत्रिकांमध्ये झालेल्या चुकांचे विद्यार्थ्यांना गुण देण्यात येणार असल्याचे राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी मंगळवारी पत्रकार…
‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’च्या बारावीच्या ‘बुक कीपिंग अॅण्ड अकाऊंटन्सी’ या विषयाची प्रश्नपत्रिका दुपारी परीक्षा सुरू असतानाच…
बारावीच्या १२५ अंधाऱ्या परीक्षा केंद्रांवर विद्युत जनित्रे वा इनव्हर्टर्स उपलब्ध करून देण्याबाबत आदेश देऊनही सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत किती उदासीन आहे

बारावीच्या परीक्षेला खासगीरीत्या बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ५०० रुपये शुल्क आकारावे, असा राज्य शिक्षण मंडळाचा नियम असताना मुंबईतील अनेक कनिष्ठ महाविद्यालये मनमानीपणे…

राज्यामध्ये १३ लाख ३९ हजार २०२ विद्यार्थी बारावीची परीक्षा देत असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी संख्येत सव्वा लाखाची वाढ…

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या कार्यक्रमात शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार मंडळाला आपली कार्यपद्धतीच बदलावी लागली.
क्लासचालकांशी ‘टायअप’ असलेल्या या दोन महाविद्यालयांमध्ये प्रात्यक्षिक परीक्षेतील प्रश्नांची फोटोकॉपीच विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आधी पुरविण्यात आली होती.
अपंग पालकांची मुलगी सिमरन बारावीची परीक्षा मुंबईच्या सहृदयी दाम्पत्यामुळे देऊ शकणार आहे. कळंबोली येथील सेंट जोसेफ महाविद्यालयामधील विद्यार्थिनी सिमरन धामी…
फेब्रुवारी-मार्च, २०१५मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेसाठी (बारावी) अर्ज भरण्याची १४ ऑक्टोबरची मुदत मुदत आठ दिवसांनी वाढविण्यात आली आहे.

राज्यातील बहुतांश शाळांमधील सर्वच शिक्षकांना निवडणूक आयोगाने कामाला जुंपले असल्याने शाळांच्या दैनंदिन कामांबाबत तारेवरची कसरत करावी लागत असतानाच निवडणूक प्रशिक्षणाच्या