Page 4 of एचएससी निकाल २०२५ News

बारावीची गणिताची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकणी बुलढाणा येथे पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यात खासगी संस्थेतील दोन शिक्षकांचाही समावेश आहे.

बारावीची गणित प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी साखर खेर्डा पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा आणखी दोन शिक्षकांच्या मुसक्या आवळल्या.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावर शुक्रवारी बारावीची गणिताची प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वीच फुटली.

बारावीच्या परीक्षांचे उत्तरपत्रिका मूल्यांकनावर विज्युक्टा व महासंघाने बहिष्कार टाकला आहे, अशी माहिती विज्युक्टाचे अध्यक्ष डाॅ. अविनाश बोर्डे यांनी दिली.

आजच्या प्रश्नपत्रिकेत a-३,a-४, a-५ या तीन कृतींमध्ये प्रश्नांऐवजी चक्क उत्तरे छापून आली. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमावस्थेत सापडले.

बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये ताण वाढत चाललेला आहे.

बारावीच्या परीक्षेची जबाबदारी शिक्षक व शिक्षण खात्यावर असली तरी त्यांच्यावर लक्ष महसूल खाते ठेवणार असल्याने शिक्षक संताप व्यक्त करीत आहे.

12th Exam सरसकट कॉपी चालणाऱ्या शाळांची अतिसंवेदनशील परीक्षा केंद्र म्हणून नोंद करण्यात आली आहे.राज्यात अशा पाचशेवर शाळा आहेत.

Maharashtra 12th Result 2022: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, बारावीचा निकाल उद्या प्रसिद्ध करणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परिक्षेचे निकाल या महिन्यात जाहीर होणार असल्याची घोषणा…

HSC Board Exam: बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा आणि लेखी परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३० मार्च २०२२ दरम्यान होणार आहे.

बारावीचे निकाल लागल्यानंतर त्याविषयी तक्रारी किंवा आक्षेप नोंदवण्यासाठी शिक्षण मंडळानं संबंधित अधिकारी, त्यांचे मोबाईल क्रमांक आणि मेल आयडी दिले आहेत.