scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 7 of एचएससी निकाल २०२५ News

परीक्षेतील गैरप्रकारांची चौकशी करण्यात येईल – विनोद तावडे

अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम पूर्णपणे बंद करण्याची भूमिका नाही. मात्र, पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारे ९० टक्के विद्यार्थी हे पदवीलाच प्रवेश घेणार…

गरीब विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचवण्यासाठी !

परीक्षेला जाण्याची ना स्वतंत्र व्यवस्था, ना पालकांना सवड; बसने जावे तर नेहमीप्रमाणे तुडुंब गर्दी.. अशा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत नेण्याची व्यवस्था…

बारावीच्या विद्यार्थ्यांना रसायनशास्त्र आणि गणिताचे ११ गुण मिळणार

या दोन्ही विषयांचे मिळून ११ गुण विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी हे प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनाच हे गुण…

बारावीबाबत शिक्षणमंत्र्यांशी चर्चा सकारात्मक

राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघासोबत चर्चा करून सर्व शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याबाबत प्राथमिक चर्चा…

बारावीच्या परीक्षेला राज्यातून विद्यार्थी संख्येत सव्वा लाखाची वाढ

राज्यामध्ये १३ लाख ३९ हजार २०२ विद्यार्थी बारावीची परीक्षा देत असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी संख्येत सव्वा लाखाची वाढ…

बारावीच्या विद्यार्थ्यांना दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या कार्यक्रमात शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार मंडळाला आपली कार्यपद्धतीच बदलावी लागली.

बारावीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च, २०१५मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेला पुनर्परीक्षार्थी, खासगी

बारावीचे अर्ज भरण्यासाठी राज्य मंडळाकडून मुदतवाढ

राज्य मंडळाकडून फेब्रुवारी, मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी मंडळाने मुदतवाढ दिली असून विद्यार्थी २१ ऑक्टोबपर्यंत ऑनलाइन अर्ज भरू…

बारावी अर्ज भरण्यास मुदतवाढ

फेब्रुवारी-मार्च, २०१५मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेसाठी (बारावी) अर्ज भरण्याची १४ ऑक्टोबरची मुदत मुदत आठ दिवसांनी वाढविण्यात आली आहे.

बारावीचा १५ ऑक्टोबरचा पेपर २० ऑक्टोबर रोजी होणार

मतदानाच्या दिवशी राज्यमंडळाची शिक्षणशास्त्र आणि इंग्रजी साहित्य या विषयांची बारावीची परीक्षा होती. ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

दहावी, बारावीच्या ऑक्टोबरची परीक्षा एक दिवसाआड घेण्याचे धोरण रद्द

या वर्षी या परीक्षा २६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. दहावीची परीक्षा ११ ऑक्टोबपर्यंत, तर बारावीची परीक्षा १८ ऑक्टोबपर्यंत चालणार आहे.