Page 11 of हैदराबाद News

हैदराबाद-जयपूर-हैदराबाद विशेष गाडीला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेने आठवड्यातून एकदा चालविण्यात येणाऱ्या या गाडीला ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत…

तेजस्विनी रेड्डी असं हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे.

आईच्या अंत्यविधींवरून तिची दोन मुलं भांडल्याची घटना हैदराबादमध्ये घडली आहे.

अमेरिकेतील भयावह घटनेत भारतीय तरुणीचा मृत्यू झाला आहे.

याप्रकरणात पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नाही

हिंदू राष्ट्र तयार स्थापन करायचं आहे असं राजा सिंग यांनी म्हटलं आहे.

मॅकडोनल्डमध्ये उंदाराने एका आठ वर्षाच्या मुलाच्या पायाचा चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्यांबाबत मोठं विधान केलं आहे.

देशभर भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. हैदराबादमध्ये एका चार वर्षांच्या मुलाचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला.

हुंड्यामुळे अनेक संसार मोडलेले आपण पाहिले आहेत, तसेच हुंड्यामुळे अनेक ठरलेली लग्नं मोडण्याच्या घटनादेखील सतत समोर येत असतात. असंच एक…

ही कार भारतीय बाजारपेठेत टाटा Tiago EV आणि Tigor EV शी स्पर्धा करणार आहे.

‘मिस मेरी’, ‘बेटी बेटे’, ‘मिलन’, ‘दुल्हन’, ‘एक राज’, ‘रिश्ते नाते’ हे त्यांचे गाजलेले हिंदी चित्रपट.