Page 30 of I.N.D.I.A (इंडिया) News

‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील बैठकीचा आज ( १ सप्टेंबर ) दुसरा दिवस आहे.

विरोधकांच्या इंडिया आघाडीची मुंबईत बैठक सुरू आहे. या बैठकीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे याबाबतची माहिती खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी…

सुषमा अंधारे म्हणतात, “… तेव्हा बाळााहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल? केसरकर, जरा खुद के गिरेबान में झाँककर तो देखिये!”

इंडिया आघाडीच्या मानचिन्हाचे अनावरण आज केले जाणार नाही, असे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत. सर्व पक्षांमध्ये या मानचिन्हावर सहमती…

विरोधी आघाडीच्या ‘इंडिया’ बैठकीसाठी सारे नेते मुंबईत जमत असतानाच, अचानक संसदेच्या विशेष अधिवेशनाची घोषणा झाली आणि आघाडीच्या बैठकीचा सारा नूरच…

हॉटेलच्या प्रवेशद्वारी शिवसेना (ठाकरे गट) खासदार विनायक राऊत व प्रियांका चतुर्वेदी आलेल्या नेत्यांचे स्वागत करत होत्या.

प्रभात खबर या दैनिकाने लालूप्रसाद आणि तेजस्वी यादव मुंबईत पोहोचल्याचे वृत्त ठळकपणे दिले आहे.

भाजपला पराभूत करण्याकरिता सर्व पक्षांनी अहंकार दूर ठेवावा, असा सल्ला राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी बैठकीत दिला आहे.

आम आदमी पक्ष व अन्य काही पक्षांनी मानचिन्हावर सहमती घडवून आणावी, अशी भूमिका मांडली.

नागरिकांच्या भावनेस स्पर्श करू शकेल असा काही कार्यक्रम विरोधकांच्या ‘इंडिया’स सादर करावा लागेल

राहुल गाधी यांनी तीन आंतरराष्ट्रीय अर्थविषयक वर्तमानपत्रांमधील बातम्यांचा दाखला देत गौतम अदाणी आणि नरेंद्र मोदी यांच्या कथित संबंधांवर भाष्य केलं.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विद्यमान पतंप्रधान नरेंद्र मोदी हेच एनडीएचा प्रमुख चेहरा असतील. तर इंडिया आघाडीचा उमेदवार निश्चित झालेला नाही.