scorecardresearch

भारतीय चित्रपट News

पारतंत्र्याच्या काळात सिनेमा मूकपटांच्या माध्यमातून भारतीयांपर्यंत पोहोचला. त्यानंतर मोठ्या प्रयत्नांनी १९१३ साली दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट (मूकपट) तयार केला. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट(Indian Cinema) तयार केले. फाळकेंकडून प्रेरणा घेत भारतामधील प्रत्येक प्रांतामध्ये चित्रपटाचे वेड पसरले. थोड्याच कालावधीमध्ये चित्रपटांमध्ये सुधारणा झाली.

बोलक्यापटांमुळे भाषांनुरुप चित्रपटांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. त्यातूनच बॉलिवूडसारखी फिल्म इंडस्ट्री उदयास आली. सध्या भारत देश चित्रपट निर्मिती करणारा जगातला प्रथम क्रंमाकाचा देश आहे. दरवर्षी तब्बल २० भाषांमधील १५ ते २० हजार चित्रपट भारतामध्ये प्रदर्शित होतात. आपल्या चित्रपटांची दखल जगाने नेहमीच घेतली आहे.Read More
Kantara Chapter 1 Features Maharashtra vasai Fort for song
‘कांतारा : चॅप्टर १’ चित्रपटात झळकला महाराष्ट्रातील ‘हा’ प्रसिद्ध किल्ला

नुकताच प्रदर्शित झालेला ‘कांतारा : चॅप्टर १’ हा त्याच्या आधीच्या कांतारा चित्रपटा इतकाच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाने सध्या…

Shemaroo has filed a case against both the companies that complained
सब ‘गोलमाल’ है..,सिनेमांच्या दृश्यांची ‘हेराफेरी’ करून कोट्यावंधीची कमाई

न्यायालयाच्या निर्देशनानुसार अंधेरीच्या एमआयडीसी पोलिसांनी या दोन्ही कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

Sakal Tar Hou Dya is the 100th film directed by Aalok Jain
शंभर भूमिकांची श्रीमंती

मराठी, हिंदी, बंगाली, मल्याळम भाषेतील चित्रपटांमधून जवळपास शंभर विविध व्यक्तिरेखा मला जगता आल्या, अनेक लेखक, दिग्दर्शक, निर्माते व कलावंतांसोबत काम…

marathi movie raavan Calling
नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘रावण कॅालिंग’, ९ जानेवारीपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार

नवीन वर्षात म्हणजेच ९ जानेवारी २०२६ पासून ‘रावण कॉलिंग’ हा धमाल मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

justice abhay oak real meaning of Gandhi ramrajya Freedom Expression Constitutional Duties pune
रामराज्य केवळ हिंदूंचे राज्य नाही… निवृत्त न्या. अभय ओक का म्हणाले ? फ्रीमियम स्टोरी

Justice Abhay Oak : सध्या ‘रामराज्य’ म्हणजे केवळ हिंदूंचे राज्य असा चुकीचा अर्थ काढला जात आहे, परंतु महात्मा गांधींना स्वातंत्र्य,…

Donald Trump vs Bollywood How new US tariffs will impact Indian films
Trump Tariff: ट्रम्प यांचा टॅरिफ बॉम्ब; बाहेरच्या चित्रपटांवर १०० टक्के कर; याचा भारतीय चित्रपटसृष्टीवर कसा परिणाम होणार?

US tariffs impact Indian films अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांना आपल्या कर धोरणांनी हादरवले आहे. सोमवारी (२९ सप्टेंबर)…

Actress Pooja Banerjee cheated of Rs 1.5 crore, absconding producer arrested
अभिनेत्री पूजा बॅनर्जीची दीड कोटींची फसवणूक, फरार निर्मात्याला अटक

अभिनेत्री पूजा बॅनर्जी मालाड येथे राहते. तिने अनेक हिंदी, तमीळ आणि भोजपुरी चित्रपटात काम केले आहे. तिचा निर्मात शाम डे…

Director Vijay Kalmkar Kurla to Vengurla Marathi Movie Review
कोकणच्या अंतरंगात शिरणारा चित्रपट फ्रीमियम स्टोरी

कुठल्यातरी एका प्रांताची संस्कृती, तिथली सामाजिक, भौगोलिक, आर्थिक परिस्थिती, तिथली भाषा या सगळ्याचा अचूक उपयोग करत सगळ्यांनाच आपलासा वाटेल अशा विषयावर…

Neeraj Ghewans Homebound film is Indias official selection for the Oscars
ऑस्करसाठी भारताकडून अधिकृत चित्रपट म्हणून ‘होमबाऊंड’वर मोहोर; २४ चित्रपटांच्या स्पर्धेतून ‘होमबाऊंड’ची निवड, चार मराठी चित्रपटही स्पर्धेत होते

‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’ने (एफएफआय) शुक्रवारी कोलकात्ता येथे झालेल्या पत्रकार परिषदेत २४ भारतीय चित्रपटांमधून ‘होमबाऊंड’ हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात येणार…

Kolhapur Film City get 15 crore development boost with training center plans Ashish Shelar
कोल्हापूर चित्रनगरीत महिन्याभरात १५ कोटींची विकासकामे – आशिष शेलार

या ठिकाणी चित्रपट विषयक प्रशिक्षण केंद्र सुरू होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी येथे केले.

Dashavatar Marathi Movie Review Dilip Prabhavalkar Director Subodh Khanolkar
Dashavatar Movie Review: वास्तव आणि कल्पिताचा रंगलेला खेळ

पुराणकथा, आख्यायिका, लोककलांच्या आधारे वर्तमानाशी जोडून घेत काहीएक संदेश देण्याचा प्रयत्न चित्रपट माध्यमातून फार कमी वेळा केला गेला आहे.

PVR in Nanded fined Rs 2 crore for tax evasion nanded news
PVR In Nanded: नांदेडमधील ‘पीव्हीआर’ला कर चुकवेगिरीत २ कोटींचा दंड; अपर जिल्हाधिकारी बोरगावकरांचा आदेश

महाराष्ट्र करमणूक कर अधिनियमांतील तरतुदींचे उल्लंघन करून चित्रपटगृहात जादा दर आकारून कर चुकवेगिरी करणाऱ्या येथील पीव्हीआर व्यवस्थापनास बुडविलेल्या करावर २…