scorecardresearch

भारतीय चित्रपट News

पारतंत्र्याच्या काळात सिनेमा मूकपटांच्या माध्यमातून भारतीयांपर्यंत पोहोचला. त्यानंतर मोठ्या प्रयत्नांनी १९१३ साली दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट (मूकपट) तयार केला. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट(Indian Cinema) तयार केले. फाळकेंकडून प्रेरणा घेत भारतामधील प्रत्येक प्रांतामध्ये चित्रपटाचे वेड पसरले. थोड्याच कालावधीमध्ये चित्रपटांमध्ये सुधारणा झाली.

बोलक्यापटांमुळे भाषांनुरुप चित्रपटांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. त्यातूनच बॉलिवूडसारखी फिल्म इंडस्ट्री उदयास आली. सध्या भारत देश चित्रपट निर्मिती करणारा जगातला प्रथम क्रंमाकाचा देश आहे. दरवर्षी तब्बल २० भाषांमधील १५ ते २० हजार चित्रपट भारतामध्ये प्रदर्शित होतात. आपल्या चित्रपटांची दखल जगाने नेहमीच घेतली आहे.Read More
Cinema and Propaganda
सिनेकारण: चित्रपटातून द्वेषप्रसार हा नियोजनबद्ध अजेंडा! प्रीमियम स्टोरी

चित्रपट इतिहासाचा आणि वर्तमानाचा वापर केवळ द्वेष पसरवण्यासाठी करतो, तेव्हा ती केवळ एक कलाकृती उरत नाही, तर ती एका लोकशाही…

Tula Pahata Marathi Movie Review
तुला पाहता

दोन वेगवेगळ्या काळातील प्रेमाची गोष्ट सांगताना त्या त्या वेळचे सामाजिक संदर्भ धरून केलेली मांडणी अधिक सयुक्तिक ठरते.

Bol Bol Rani Marathi Movie Trailer
बोल बोल राणी : सत्तरच्या दशकातली आधुनिक गोष्ट

चित्रपटाची कथा जशी रोमहर्षक वाटते आहे, त्याच अनुषंगाने यातल्या कलाकारांची निवडही लक्ष वेधून घेते आहे. या चित्रपटासाठी सगळ्यात पहिली निवड…

Satluj Movie Ban
अग्रलेख:‘सतलज’चे सत्य!

तथ्य निष्पक्ष असू शकते किंवा किमान तसा दावा करू शकते. तथ्यांवर आधारित असे जे काही असते ते अखेर काही तथ्यांची…

Yash raj films yrf investment rusk media updates | Vertical storytelling micro drama marathi mobile entertainment | यशराज फिल्म्स रस्क मीडिया भागीदारी | व्हर्टिकल स्टोरीटेलिंग मायक्रो ड्रामा मराठी
थिएटरचे दिवस संपले? यशराज फिल्म्स फक्त मोबाईलसाठी बनवणार वेब सिरीज अन् चित्रपट; ‘या’ कंपनीत मोठी गुंतवणूक

yash raj films yrf investment rusk media : बॉलिवूडमधील दिग्गज प्रोडक्शन हाऊस यशराज फिल्म्सने डिजिटल-फर्स्ट मनोरंजन कंपनी ‘रस्क मीडिया’मध्ये पहिली…

The India Story Movie Glimpse | Shreyas Talpade New Movie | Kajal Aggarwal The India Story | Pesticides Issue Movie Chetan DK
बहुभाषिक ‘द इंडिया स्टोरी’

स्लो पॉइझन इन प्रोग्रेस’ या चित्रपटाची दमदार अशी पहिली झलक प्रदर्शित झाली असून शेती संपवणारी विषारी रसायने असलेली कीटकनाशके आणि…

marathi chitrapat mahamandal pune meeting | meghraj rajebhosle president chitrapat mahamandal | marathi cinema industry decisions lokesh shilar varsha usgaonkar | marathi chitrapat sammelan 2027 health insurance workers
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा मोठा निर्णय; ४५ हजार सभासदांना ‘अ’ वर्ग दर्जा, पुण्यात स्वतंत्र चित्रनगरीसाठी पाठपुरावा

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पहिल्या कार्यकारिणी बैठकीत ४५ हजार सभासदांना ‘अ’ वर्ग दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.

demography is destiny miff screening | kamakhya narayan singh documentary mumbai | miff 2026 controversy marian drive nfdc | bjp leaders ashish shelar kirit somaiya miff
‘मिफ’मध्ये ‘डेमॉग्राफी इज डेस्टिनी’ या वादग्रस्त माहितीपटाचे सादरीकरण

‘डेमोग्राफी इज डेस्टिनी’ या वादग्रस्त माहितीपटाचे सादरीकरण रविवारी १९व्या ‘मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल’मध्ये (मिफ)करण्यात येणार आहे.

Nurses Protest Bharat Bhagya Vidhata Trailer Mumbai | Maharashtra Government Nurses Federation MGNF Objection | Cama Hospital Nurses Anger Film Trailer | Kangana Ranaut Manikarnika Films Nurses Insult Controversy
‘भारत भाग्य विधाता’च्या ट्रेलरवर परिचारिकांचा आक्षेप ; परिचारिकांचा अवमान केल्याबद्दल संताप व्यक्त

कामा रुग्णालयातील परिचारिका सीमा ढोबळे, पूनम गायकवाड यांचा विरोध; अंजली कुलथे यांनी ‘परवानगी घेतली नाही’ असे स्पष्ट केले.

Bharat Bhagya Vidhata Kangana Ranaut movie trailer | Nurse Anjali Kulthe 26 11 Mumbai attack hero | कंगना राणौत भारत भाग्य विधाता चित्रपट | २६/११ हल्ल्यातील धाडसी परिचारिका अंजली कुलथे
Bharat Bhagya Vidhata Kangana Ranaut Movie Anjali Kulthe 26/11: कसाबविरुद्ध कोर्टात उभी ठाकलेली ‘ती’ धाडसी मराठी नर्स कोण? २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचं कोणतं सत्य कंगना पडद्यावर आणतेय? प्रीमियम स्टोरी

Discover the true story behind Bharat Bhagya Vidhata Kangana Ranaut movie based on heroic nurse Anjali Kulthe: बॉलिवूड अभिनेत्री कंगना…

Nagpur Kalidas film city development Ramtek | Ashish Jaiswal inspecting Film City Mumbai | Vidarbha entertainment industry updates | Maharashtra third film city project news
कालिदासावरील चित्रपटाच्या निर्मितीने नागपूरमधील तिसऱ्या चित्रसृष्टीला चालना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात रामटेकमधील रामसृष्टी आणि कालिदास चित्रसृष्टीची घोषणा केली होती.

ताज्या बातम्या