Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

भारतीय चित्रपट

पारतंत्र्याच्या काळात सिनेमा मूकपटांच्या माध्यमातून भारतीयांपर्यंत पोहोचला. त्यानंतर मोठ्या प्रयत्नांनी १९१३ साली दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट (मूकपट) तयार केला. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट(Indian Cinema) तयार केले. फाळकेंकडून प्रेरणा घेत भारतामधील प्रत्येक प्रांतामध्ये चित्रपटाचे वेड पसरले. थोड्याच कालावधीमध्ये चित्रपटांमध्ये सुधारणा झाली.

बोलक्यापटांमुळे भाषांनुरुप चित्रपटांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. त्यातूनच बॉलिवूडसारखी फिल्म इंडस्ट्री उदयास आली. सध्या भारत देश चित्रपट निर्मिती करणारा जगातला प्रथम क्रंमाकाचा देश आहे. दरवर्षी तब्बल २० भाषांमधील १५ ते २० हजार चित्रपट भारतामध्ये प्रदर्शित होतात. आपल्या चित्रपटांची दखल जगाने नेहमीच घेतली आहे.Read More
Mumbai International Film Festival starts from Saturday Mumbai
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला शनिवारपासून सुरुवात; १५ ते २१ जूनदरम्यान होणाऱ्या महोत्सवात ५९ देशांतील ३१४ लघुपट पाहता येणार

‘कान’ पुरस्कार विजेत्या ‘सनफ्लॉवर्स वर द फर्स्ट टु नो’ लघुपटाचेही प्रदर्शन

cannes film festival indian film
यंदा भारतीयांनी गाजवला कान फिल्म फेस्टिवल; चित्रपटसृष्टीत याला इतके महत्त्व का? याची सुरुवात कशी झाली?

कान फिल्म फेस्टिवलमध्ये दिग्दर्शिका पायल कपाडियाची डेब्यू फीचर फिल्म ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’ने प्रतिष्ठित ग्रॅण्ड प्रिक्स पारितोषिक जिंकले.

film city in uttar pradesh
International Film City: योगी आदित्यनाथांचा ड्रीम प्रोजेक्ट १० मुद्द्यांमध्ये जाणून घ्या…

खरं तर योगी आदित्यानाथ यांची १ हजार एकर क्षेत्रात फिल्मसिटी उभारण्याची योजना आहे, त्यापैकी २२० एकर व्यावसायिक वापरासाठी ठेवण्यात येणार…

politics and bollywood movies
निवडणुकांचे पडघम आणि प्रचारकी चित्रपट?

गेल्या काळात अनेक राजकीय विषयांवर आधारित चित्रपट, वेब मालिका प्रदर्शित झाल्या आहेत; ज्याने संबंधित विषयाला पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोण बदलला आहे.

national award name indira gandhi and nargis
‘या’ कारणामुळे सरकारने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार श्रेणीतून वगळले इंदिरा गांधी आणि नर्गिस दत्त यांचे नाव प्रीमियम स्टोरी

१९५४ पासून राष्ट्रीय पुरस्कारांची सुरुवात झाली. कला क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणार्‍यांचा सन्मान म्हणून हा पुरस्कार दिला जातो.

What is box office collection?
बॉक्स ऑफिस कलेक्शन म्हणजे काय? चित्रपटांची कमाई नेमकी कशी मोजली जाते? जाणून घ्या प्रीमियम स्टोरी

चित्रपटांच्या एकूण कमाईतील किती टक्के वाटा निर्मात्याला मिळतो? जाणून घ्या

Goa-Poet-Vishnu-Surya-Wagh
भाजपाच्या माजी आमदाराची ‘सेक्युलर’ कविता वगळली; गोव्यातील चित्रपट महोत्सवाला वादाची फोडणी

गोव्यामधील भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या दैनिकामधून दिवंगत कवी, लेखक विष्णू सूर्या वाघ यांची सेक्युलर कविता वगळण्यात आली. त्यामुळे वाघ यांचे…

vikhram gokhle
विक्रम गोखले यांची भूमिका असलेला अखेरचा चित्रपट ‘सूर लागू दे’लवकरच रुपेरी पडद्यावर

रंगभूमी ते मराठी-हिंदी सिनेसृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटवणारे अभिनेते विक्रम गोखले यांच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या