Page 39 of भारतीय संविधान News

सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठासमोरील खटल्यांची सुनावणी लाईव्ह करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘समाजवाद’ आणि ‘धर्मनिरपेक्षता’ हे दोन शब्द नेमकं कधी समाविष्ट करण्यात आले आणि याबाबतचा नेमका इतिहास काय याचा हा आढावा…

राज्यघटनेत जी तरतूद आणीबाणीच्या काळापासूनच आहे, तिच्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून सांगितलेले ‘पंचप्रण’ निराळे आहेत का?

हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणण्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही.


हा वाद वाढल्यानंतर चेरियन यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

उपमुख्यमंत्रीपद भारतीय संविधानानुसार वैध की अवैध, या पदाला किती अधिकार आहेत? या प्रश्नांचा आढावा घेणारं हे विश्लेषण….

न्यायालयाने वेळोवेळी सरकारच्या विरोधात जाऊन उदारमतवादी दृष्टिकोनातून जीवन व व्यक्तिस्वातंत्र्याच्या हक्काच्या कक्षा रुंदावल्या आहेत. या हक्काला नवीन आयाम प्राप्त होत…

२०२१ मध्ये दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकांच्या नव्या बॅचमध्ये, भादंवि- कलम १२४ अच्या घटनात्मकतेला पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात…

देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रामन यांनी देशभरातल्या वकिलांना न्यायव्यवस्थेवर होणाऱ्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्याचं आवाहन केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिनानिमित्त घराणेशाहीवर हल्ला चढवताना वर्षानुवर्षे एका कुटुंबाकडून चालवले जाणारे राजकीय पक्ष लोकशाहीसाठी मोठं संकट असल्याचं…

१९ नोव्हेंबर, २०१५ रोजी केंद्रीय सामाजिक आणि सशक्तीकरण मंत्रालयाने २६ नोव्हेंबर संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.