scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 18 of इंडियन क्रिकेट News

India beat Australia
सुपर ओव्हरमध्ये भारताचा रोमहर्षक विजय; ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना शेवटच्या चेंडूवर जिंकला

India Australia Super Over: ४७ हजार क्रिकेट चाहत्यांसमोर रंगलेल्या सामन्यामध्ये नाट्यमय घडामोडींनंतर भारताचा रोमहर्षक विजय

Karun Nair tweeted Dear cricket give me one more chance
Karun Nair Tweet: पाच वर्षांपासून संधी न मिळाल्याने नायरने व्यक्त केली खंत; आता ट्विट होत आहे व्हायरल

कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी त्रिशतक झळकावणाऱ्या करुन नायरचे एक ट्विट सध्या व्हायरल होत आहे. ज्यावर सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा केली जात…

INDW vs AUSW 1st T20
INDW vs AUSW 1st T20: ऑस्ट्रेलियाचा भारतावर ९ विकेट्सने मोठा विजय; बेथ मुनीच्या झंझावातापुढे टीम इंडियाने टेकले गुडघे

ऑस्ट्रेलिया महिला संघाने पहिला टी-२० सामना जिंकला आहे. त्याचबरोबर पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

Ind vs pak
क्रिकेटमुळे भारत-पाकिस्तान संबंध सुधारतील का? मोदींच्या मंत्रीमंडळातील परराष्ट्र मंत्री म्हणाले, “आपण जोपर्यंत…”

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांसंदर्भात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचं मोठं विधान

IPL 2023 Impact player rule
IPL 2023 New Rule: कोणताही विदेशी खेळाडू इम्पॅक्ट प्लेयर बनू शकत नाही, जाणून घ्या काय आहे नवीन अपडेट

आयपीएल २०२३ च्या हंगामात एका नवीन नियमाचा समावेश केला आहे. ज्याबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे.

team india
विश्लेषण: टीम इंडियाच्या सततच्या अपयशाला जबाबदार कोण? रोहितचे नेतृत्व वनडेतही कुचकामी?

मुंबई इंडियन्सला पाच वेळा ‘आयपीएल’चे जेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्माकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली, त्यावेळी त्याच्याकडून चाहत्यांना खूप…

IND vs BAN Rohit Sharma Injured BCCI To Give Chance To This Player in Upcoming Test Cricket Umran Malik To Replace Shami
IND vs BAN: रोहित शर्माच्या जागी येत्या सामन्यात BCCI ‘या’ खेळाडूला देणार संधी, ‘हे’ गोलंदाजही बदलणार

IND vs BAN 3rd ODI व १४ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या कसोटी सामान्यांचं मालिकेत रोहितची जागा कोण घेणार याविषयी माहिती…

Rohit sharma twitter memes
Rohit Sharma twitters favorite: दुखापतग्रस्त रोहित शर्माच्या वादळी खेळीनं चाहत्यांची मनं जिंकली, नेटिझन्सच्या भन्नाट मिम्स ट्विटरवर व्हायरल

भारताचा बांगलादेश विरुद्ध पराभव झाला पण रोहित शर्माच्या झुंजार खेळीनंतर चाहत्यांनी भन्नाट मिम्स व्हायरल केले.

Brett lee and indian cricket team
“तो खेळाडू भारताला विश्वचषक जिंकवून देईल” ब्रेट ली म्हणाला, “रोहित, द्रविडने फक्त….”

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने भारतीय क्रिकेट संघाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

IND vs NZ 3rd ODI Rishabh Pant Angry Reaction to Harsh Bhogle Says My Records Are not bad Dont compare with Virender Sehwag
IND vs NZ: ऋषभ पंतने हर्षा भोगले यांना ऑनस्क्रीन सुनावलं, “माझा रेकॉर्ड खराब नाही, तुम्हाला तुलना करायची..”

IND vs NZ 3rd ODI: हर्षा भोगले यांच्या प्रश्नाला रिषभ पंतने काहीसा अनपेक्षित प्रतिसाद देत म्हंटले की, एक तर रेकॉर्ड…