Page 21 of इंडियन क्रिकेट News

परंतु मधल्या षटकांमध्ये भारताची संथ फलंदाजी सर्वांनी मान्य केली आणि ही गंभीर समस्या असल्याचे म्हटले.

इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी २० सामन्यात स्मृती मंधानाच्या भन्नाट खेळीच्या जोरावर भारताने आठ गडी राखत विजय मिळवला.

आयसीसी टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा झाली आहे. या संघात रोहित शर्मा कप्तान आणि केएल राहुल उपकप्तानाच्या भूमिकेत असतील.

आगामी भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची निवड झाली आहे. या दौऱ्या दरम्यान भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन टी-२० सामने खेळवण्यात येणार…

मैदानातून बाहेर येताना त्याने आपला चेहरा हाताने झाकलेला होता. असे वाटते की तो आपले अश्रू पुसत होता.

आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारतीय अष्टपैलू हार्दिक पांड्याने षटकार ठोकून संघाला विजय मिळवून देताच एक अफगाण तरुण…

विशेष म्हणजे या गाण्यानंतर अभिनेता अभिषेक बच्चन याने एक ट्वीट केले आहे.

भारताच्या आशिया चषक स्पर्धेतील विजयानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांचे कौतुक करताना दिसत आहे.

सध्याच्या आयसीसीच्या आकडेवारीनुसार बाबर हा जगातील आघाडीचा फलंदाज आहे. तर दुसरीकडे कोहली लय शोधण्याचा प्रयत्नात आहे.

आयसीसीने तयार केलेल्या व्हिडीओमध्ये बोलत असताना, रिकी पाँटिंगने अनेक पैलूंवर आपली मते मांडली

टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे.

ट्रेंट बोल्ट दुसऱ्या क्रमांकावर तर पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी तिसऱ्या क्रमांकावर आहे.