Page 5 of इंडियन क्रिकेट News

Sunil Gavaskar Singing Video: भारताच्या ओव्हलवरील ऐतिहासिक विजयानंतर दिग्गज खेळाडू सुनील गावस्करांनी सर्व कॉमेंटेटर्ससह गाण गात विजयाचं सेलिब्रेशन केलं.

Gautam Gambhir Bold Celebration: भारताच्या ओव्हलवरील ऐतिहासिक विजयानंतर ड्रेसिंग रूममधील व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये भारताचे कोच गौतम गंभीरने…

Gautam Gambhir Post on India Win: ओव्हल कसोटीतील विजयानंतर भारताचा कोच गौतम गंभीरने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Mohammed Siraj on Ravindra Jadeja: मोहम्मद सिराज भारताच्या विजयानंतर बोलताना रवींद्र जडेजाने त्याला दिलेल्या संदेशाबद्दल बोलताना पाहा काय म्हणाले?

Mohammed Siraj: मोहम्मद सिराज भारताच्या विजयाचा हिरो ठरला. यानंतर त्याने गुगलवरून डाऊनलोड केलेल्या एक शब्द असलेल्या फोटोमुळे सामना जिंकण्याचा आत्मविश्वास…

Virat Kohli Post on Mohammed Siraj: भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहलीने भारताच्या विजयावर सिराजच्या कामगिरीबाबत पोस्ट शेअर केली आहे.

WTC Points Table: भारताच्या ओव्हल कसोटी थरारक विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे.

Shubaman Gill Stump Mic Video: भारत आणि इंग्लंड कसोटीतील शुबमन गिल आणि आकाशदीप यांच्यातील बोलणं स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झालं आहे.…

Joe Root Century: जो रूटने भारताविरूद्ध ओव्हल कसोटीत शतक करत इंग्लंडसाठी शानदार कामगिरी केली आहे.

Harry Brook Wicket: हॅरी ब्रूकने शतकी खेळी करत भारतापासून सामना दूर नेण्याचा प्रयत्न करत होता. पण आकाशदीपच्या चेंडूवर ब्रूकने आपली…

Mohammed Siraj Video: मोहम्मद सिराजने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने सर्वांची मनं जिंकली आहेत. पण त्याने क्षेत्ररक्षण करताना अशी एक चूक केली…

India World Record: भारतीय संघाने इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिकेत धावांचा पाऊस पाडला आहे. यासह संघाने मोठा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.