Page 25 of भारतीय राष्ट्रीय काँग्रेस News

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर येथे पोहोचली आहे.

भारत जोडो यात्रेने देशाला एक वेगळा दृष्टीकोन आणि एक पर्याय दिला आहे असं मला वाटतं असं राहुल गांधी यांनी म्हटलं…

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाने भारत जोडो यात्रा काढली आहे. दक्षिण भारतातून निघालेली ही यात्रा आता श्रीनगरमध्ये…

मतदानाच्या ३६ तासांपूर्वी काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे व अपक्ष उमेदवार शरद झांबरे यांच्या संवादाची एक ध्वनीफित समाजमाध्यमातून प्रसारित झाली आहे.

राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? यावरुन काँग्रेस नेत्यांमध्ये वर्चस्वाची स्पर्धा दिसत आहे.

सत्यजित तांबे यांच्यावरच पक्षाने अन्याय केल्याची भूमिका घेत त्यांचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी पदाचा राजीनामा दिला…

त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्यानंतर काँग्रेस-सीपीआय (एम) विरुद्ध भाजपा असा संघर्ष टोकाला गेला आहे.

काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने ऐनवेळी अर्ज न भरण्यामागे भाजपाचे कटकारस्थान असल्याचा आरोप करीत नाना पटोले यांनी तांबे पिता-पुत्रांमध्ये उमेदवारीवरून कौटुंबिक संघर्ष…

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीरात तांबे यांच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी तांबे यांनी उमेदवारीवरून झालेल्या नाट्यमय घडामोडी मतदारांसमोर मांडल्या.

स्वच्छ प्रतिमेचा डांगोरा पिटत असलेल्या भाजपचा हाच चेहरा काय? असे म्हणण्याची वेळ आली असल्याची टीका शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज…

नागपूर शिक्षक मतदासंघातील महाविकास आघाडी समर्थित सुधाकर अडबाले यांची प्रचार सभा जवाहर विद्यार्थीगृह येथे रविवारी आयोजित करण्यात आली होती. येथे…

प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत सोमवारपासून पुण्यातून सुरू होणाऱ्या मोहिमेच्या नियोजनासंदर्भात आयोजित बैठकीला प्रदेश स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली.