Page 3 of इंडोनेशिया News

मंगळवारी इंडोनेशियाच्या संसदेनं नवीन कायदा मंजूर केला आहे. या कायद्याअंतर्गत इंडोनेशियात विवाहबाह्य लैंगिक संबंधांवर बंदी घालण्यात आली आहे.

पुढील वर्षाच्या सुरूवातीला हा नवा कायदा लागू होण्याची शक्यता आहे.

इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये बुधवारी (१९ ऑक्टोबर) इस्लामिक सेंटर मशिदीला भीषण आग लागली. या आगीनंतर मशिदीवरील भव्य घुमटही कोसळला आहे.

जगातला सर्वात मोठा पामतेल उत्पादक देश असलेल्या इंडोनेशियामध्येच पामतेलाचा तुटवडा जाणवू लागला आहे.

इंडोनेशियामध्ये एका सामान्य विद्यार्थ्याने आपले फोटो विकून करोडो रुपये कमावले आहेत. त्यामुळेच सध्या जगभरात त्याची चर्चा होतेय.