अंतर्गत सुरक्षा (Internal Security) News
हिंद-प्रशांत क्षेत्र खुले, समावेशक आणि कोणत्याही दबावापासून मुक्त असावे, असे प्रतिपादन भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी केले.
समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या तीन पैकी दोघा पर्यटकांना आपला जीव गमावण्याची वेळ आली आहे. तर एकाला वाचविण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या आठ जणांपैकी तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. या मृतदेहांना पुढील प्रक्रिया आणि तपासणीसाठी शिरोडा…
संपूर्ण सर खाडीवर पाकिस्तान हक्क सांगतो. यासाठी त्या देशातर्फे १९१४मधील एका ठरावाचा दाखला दिला जातो.
Lohgaon Airbase : लोहगाव हवाई तळावरील लढाऊ विमानांचे चित्रीकरण समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने हवाई सुरक्षा धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर आपल्या देशाची बाजू मांडताना धडधडीत खोटे तरी बोलू नये ही किमान अपेक्षा असते. सारेच नेते ती पाळतात…
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तरुणाने अकरा मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याने रुग्णालयाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
ठाणे जिल्ह्यातील संवेदनशील भागांत ड्रोन उडवण्यावर बंदी असूनही त्याचे उल्लंघन होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सुरक्षेचा आढावा घेण्याची मागणी सामाजिक संघटनांनी…
संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे हा बळी गेल्याची तक्रार करत याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करावा, यासह अन्य मागण्यांसाठी बुधवारी समाजवादी पार्टीतर्फे मालेगाव…
कादरी सत्यनारायण उर्फ कोसा (६७), कट्टा रामचंद्र रेड्डी उर्फ विकल्प उर्फ राजू दादा (६१) असे ठार झालेल्या नक्षल नेत्यांचे नाव…
भारत दक्षिण आशियावर कधीच वर्चस्व मिळवू इच्छित नव्हता आणि आजही नाही. भारताचे ध्येय एक समावेशक, नियम-आधारित आणि एकमेकांशी आर्थिक व…
पाकिस्तानमधून आलेले सुके खजूर व सौंदर्यप्रसाधनांनी भरलेले २८ कंटेनर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) जप्त केले आहेत.