Page 8 of आंतरराष्ट्रीय बातम्या News

Israel Iran Conflict Highlights : इस्रायल-इराणमधील संघर्षाचे लाईव्ह अपडेट्स लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

असिम मुनीर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीवर आता भारताने भूमिका मांडत पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे.

रुग्णालयात तिच्यावर मोफत सर्जरी करण्यात येणार होती. त्याबदल्यात ती रुग्णालयाचं प्रमोशन करणार होती.

Israel-Iran War News: इस्रायलकडून इराणच्या आण्विक प्रकल्पांवर हल्ले केले जात असून आता इराणनंदेखील इस्रायलला इशारा दिला आहे.

पंतप्रधान आंद्रेज प्लेंकोविज यांनी संस्कृत व्याकरणाचं पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट दिलं आहे. या पुस्तकाची खासियत काय?

Israel Iran Attacks Highlights: इस्रायल व इराणच्या आक्रमक भूमिकांनंतर आता अमेरिका व रशिया यांच्याकडूनही युद्धाबाबत ठाम भूमिका मांडल्या जात आहेत.

Most Nuclear Armed Countries: जगभरातल्या एकूण अण्वस्त्रांपैकी तब्बल ९० टक्के अण्वस्त्रे ‘या’ दोन देशांकडे आहेत!

Israel Iran Conflict Impact : इस्रायल-इराण युद्धाचा परिणाम जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या उत्पादनावर होताना दिसत आहे.

Israel Iran Conflict Highlights: इस्रायल व इराण यांच्यातील संघर्षामध्ये आता अमेरिकेनं उडी घेतली असून इराणच्या संपूर्ण शरणागतीची मागणी केली आहे.

आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं आणखी एक मोठं विधान समोर आलं आहे. इस्त्रायल आणि इराणमधील संघर्षाबाबत त्यांनी मोठं विधान…

इस्त्रायल करत असलेल्या हवाई हल्ल्यानंतर आता इराण अलर्ट झाला असून काही महत्वाची पावलं उचलण्यास इराणने सुरुवात केली आहे.

इस्रायलने केलेल्या हल्यानंतर इराणमध्ये नेमकं काय घडामोडी घडल्या आहेत? इस्रायलच्या हल्ल्याचा इराणला नेमकं कसा फटका बसला? याविषयी काही प्रमुख मुद्दे…