आंतरराष्ट्रीय बातम्या Photos

हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

लिबीयातील प्रचंड विध्वंसकारी पुरामुळे पूर्वेकडील डेर्ना शहरात मृत्युमुखी पडलेल्या ७०० जणांच्या पार्थिवाचे दफन करण्यात आले असून पूर्व लिबीयात सुमारे दहा…

मोरोक्कोच्या माराकेशला शहराला शुक्रवारी (९ सप्टेंबर) रात्री प्रलयकारी भूकंपाचा धक्का बसला. यात आतापर्यंत दोन हजाराहून अधिक नागरिक ठार झाले आहेत.

मोरोक्कोच्या सैन्याने विमान, हेलिकॉप्टर आणि ड्रोन तैनात केले आणि आपत्कालीन सेवांनी सर्वात कठीण भागात मदतीचे प्रयत्न केले, परंतु भूकंपाच्या केंद्राभोवतीच्या…

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये आज (सोमवार) स्थानिक वेळेनुसार सकाळी ४.१७ वाजता भूकंपाचे तीव्र धक्के बसले.



Queen Elizabeth II Family Tree : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं गुरुवारी (८ सप्टेंबर) रोजी वयाच्या ९६ वर्षी निधन झालं.

उत्तर कॅलिफोर्नियातील ग्रामीण भागात हा वणवा पेटला आहे. यामुळे घरे, गाड्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेतील हजारो संतप्त नागरिक शनिवारी अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्या निवासस्थानी घुसले

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे, प्रकृती गंभीर

अनास्तासिया लेना हिने २०१५ साली मिस ग्रँड इंटरनॅशनल ब्युटी कॉन्टेस्टमध्ये युक्रेन देशाचं प्रतिनिधित्व केलं होतं.