Page 41 of गुंतवणूक News

गेल्या वर्षाच्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत यंदा परदेशी आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून मजबूत तरलता प्राप्त झाली आहे. त्यांच्याकडून गेल्या वर्षीच्या तुलनेत चौपट…

राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळापेक्षा महायुती सरकारच्या काळात उद्याोगांमध्ये देशांतर्गत आणि विदेशी गुंतवणुकीत घट झाली आहे.

परदेशस्थ नागरिकांकडून सर्वाधिक निधी प्राप्त करणाऱ्या देशांमध्ये भारत जागतिक स्तरावर आघाडीवर आहे.

बुधवारी दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ६२०.७३ अंशांनी वधारून ७८,६७४.२५ या नवीन शिखरावर स्थिरावला.

वर्ष २०२३ मध्ये देशातील थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) ४३ टक्क्यांनी घसरली असून, ती २८ अब्ज डॉलरवर सीमित राहिली आहे, असे…

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने १४१.३४ अंशांची वाढ नोंदवत ७७,४७८.९३ अंशांच्या सर्वोच्च शिखरावर गुरुवारचे व्यवहार संपविले.

येत्या काही महिन्यांमध्ये महत्त्वाच्या राज्यांत विधानसभा निवडणुका असल्याने त्याआधी पुढील तीन ते चार महिन्यांत प्राथमिक बाजारात खुल्या समभाग विक्री अर्थात…

विद्युत दुचाकी निर्मितीतील ‘एथर एनर्जी’ने देशातील तिच्या तिसऱ्या उत्पादन प्रकल्पासाठी दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्ट्यातील बिडकीन येथे १०० एकरांच्या भूखंडाची निवड केली…

आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाने क्वांट-आधारित गुंतवणूक संकल्पनेला अनुसरून ‘आदित्य बिर्ला सन लाइफ क्वांट फंड’ गुंतवणुकीस खुला केला आहे.

देशात मार्च २०२६ पर्यंत पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण क्षेत्रांमध्ये सुमारे १५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची शक्यता आघाडीची पतमानांकन संस्था ‘क्रिसिल…

मुंबई: पर्यटनाशी संबंधित सेवा देणारे संकेतस्थळ असणाऱ्या ‘इक्सिगो’ची प्रवर्तक असलेल्या ‘ली ट्रॅव्हन्यूज टेक्नॉलॉजी’च्या समभागाने मंगळवारी बाजार पदार्पणालाच गुंतवणूकदारांना ७८ टक्के…

सरलेल्या एप्रिल आणि मे महिन्यांत भांडवली बाजाराचे कमालीच्या अस्थिरतेतून मार्गक्रमण सुरू असताना, समभागसंलग्न श्रेणीतील हायब्रिड आणि मल्टी-ॲसेट फंडांनी लक्षणीय गुंतवणूक…