Page 84 of गुंतवणूक News

जर उत्पन्न ५०% पेक्षा कमी दाखविल्यास लेखापरीक्षण करावे लागेल.

विदर्भात ५९ हजार ४८५ कोटींची गुंतवणूक होणार असून ३० हजार जणांना रोजगार मिळेल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

बहुतांश कंपन्या सुरुवातीला जो पॉलिसी प्रीमियम आकारतात तोच पुढे कायम राहतो.

सध्याच्या कंपनीच्या बाजारभावानुसार कंपनीचे मूल्य सुमारे पंधरा हजार ते सतरा हजार कोटी रुपये या दरम्यान आहे.


कुठल्याही कंपनीच्या समभागामध्ये गुंतवणूक करण्याआधी गुंतवणूकदाराने त्या कंपनीची संपूर्ण माहिती अभ्यासणे आवश्यक आहे.

म्युच्युअल फंड कंपनी गुंतवणूकदारांना दरमहा नियोजनबद्ध पद्धतीने गुंतवणूक करण्यासाठी ‘एसआयपी’ची सुविधा देते.

वाढते तापमान, कमी होणारा हंगामी पाऊस आणि वाढत जाणारा अवेळी पाऊस यातून अन्नधान्य उत्पादन वाढवणे आव्हान ठरत जाणार आहे.

आरोपी व्यावसायिकाने गुंतवणूकदारांना प्रति महिना ७ ते १० टक्के व्याज देण्याचे आमीष दाखवून गुंतवणूक करण्यास सांगितले.

जानेवारी ते मार्च अखेरपर्यंत अमेरिका व आंतरराष्ट्रीय स्तरावर सतत निराशाजनक आणि मनाला उद्विग्न करणाऱ्या घटना आर्थिक आघाडीवर घडत होत्या.

निवृत्तीनंतर मिळालेला पैसा केवळ बँकेच्या मुदत ठेवींमध्ये गुंतविलेला असेल तर तो उर्वरित आयुष्य समाधानाने जगायला पुरेलच असे नाही. शेअर बाजारात…

प्रत्येकी ५५ रुपये ते ५८ रुपये या किंमतपट्ट्यादरम्यान काका इंडस्ट्रीजच्या समभागांसाठी गुंतवणूकदारांना बोली लावता येईल.