Page 4 of आयपीएल २०२२ (IPL 2022) News

आजच्या लढतीत दिल्लीचा पराभव किंवा विजयावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे भवितव्य अवलंबून आहे.

चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स सामन्यादरम्यान कॉमेन्ट्री करताना गावस्करांनी केलेल्या वक्तव्यावरुन अनेकांनी टीका केलीय.

पुढील वर्षीही इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये खेळणार असल्याची स्पष्टोक्ती शुक्रवारी महेंद्रसिंह धोनीने दिली.

यशस्वी जैस्वालच्या (४४ चेंडूंत ५९ धावा) अर्धशतकी खेळीनंतर रविचंद्रन अश्विनच्या (२३ चेंडूंत नाबाद ४०) महत्त्वपूर्ण खेळीमुळे शुक्रवारी झालेल्या ‘आयपीएल’ क्रिकेट…

इंडियन्स प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटची बाद फेरी गाठण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सला शनिवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय आवश्यक आहे.

आपीएलचे पर्व सुरु होण्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीने संघाचे कर्णधारपद रविंद्र जडेजाकडे सोपवले होते.

बाद फेरीसह गुणतालिकेतील अव्वल दोन स्थानांसाठी उत्सुक राजस्थान रॉयल्स संघापुढे शुक्रवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचे…

गुजरातच्या २१ धावा झालेल्या असताना शुभमन गिल झेलबाद झाला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेला मॅथ्यू वेड आक्रमकपणे खेळत होता.

रुिंकू सिंहला दुखापतीमुळे सहा ते सात महिने क्रिकेटपासून दुर राहावे लागले होते.

येत्या २९ मे रोजी आयपीएल क्रिकेटचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

सर्वात यशस्वी मानले जाणारे चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

सामन्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने १५ चेंडूत ४० धावांची तुफानी खेळी करणाऱ्या रिंकू सिंहचे कौतुक केले