Page 20 of आयपीएल ऑक्शन २०२५ News

ऑक्शनर कोसळल्याने एकच गोंधळ उडाला, लिलावासाठी आलेले संघ मालकही थक्क होऊन सारा प्रकार पाहत राहिले.

सर्वात आधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सनेही या खेळाडूसाठी बोली लावली होती.

धवनसाठी आधी दिल्ली कॅपिटल्सने बोली लावली. त्यानंतर पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनेही धवनसाठी बोली लावली.

बंगळुरूमध्ये आयपीएल मेगा ऑक्शनची प्रक्रिया पार पडत आहे.

आयपीएल ऑक्शन मोफत पाहण्यासाठी अनेक पद्धती आहेत. आज आपण जाणून घेऊया आयपीएल २०२२ ऑक्शन मोफत कसे पाहावे.

स्थानिक स्पर्धेत प्रभसिमरनची धडाकेबाज कामगिरी

जयदेव उनाडकटचं नशिब पुन्हा फळफळलं, नवोदीत वरुण चक्रवर्तीवरही ८ कोटी ४० लाखांची बोली
इशांत शर्माला पुणे संघाने तर ७ कोटींची बोली लावून विकत घेतले.

पुण्याच्या संघाची मालकी कोलकाताचे उद्योजक संजीव गोएंका, तर राजकोट संघाची मालकी इंटेक्स मोबाईल कंपनीकडे

चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांऐवजी दोन नव्या संघांचा समावेश करण्यात येणार आहे.

भारतीय संघातून डच्चू मिळालेल्या युवराज सिंगने इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या आठव्या हंगामासाठी झालेल्या लिलावात सर्वाधिक बोलीचा मान मिळवला.

असंख्य वाद आणि न्यायालयीन लढाईत सापडलेल्या इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या आठव्या हंगामासाठी सोमवारी लिलाव होणार आहे.