scorecardresearch

Page 13 of इराण News

Iran-Israel Conflict
Iran-Israel Conflict : इराणने इस्रायलवर डागली क्लस्टर बॉम्ब असलेली क्षेपणास्त्रे! संघर्षात पहिल्यांदाच झाला वापर

इराण आणि इस्रायल यांच्यात आठव्या दिवशीही संघर्ष सुरूच असून दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले केले जात आहेत.

Israel-Iran Conflict
Israel-Iran Conflict : इस्रायल-इराण संघर्षादरम्यान नेतान्याहू यांच्या मुलाचं लग्न खोळंबलं! ‘वैयक्तिक किंमत’ म्हणत केलेल्या विधानावर होतेय टीका

इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्यावर सध्या सर्व स्तरातून जोरदार टीका केली जात आहे.

Donald Trump Meet Asim Munir
Donald Trump Meet Asim Munir : अमेरिका-पाकिस्तान यांच्यात काय शिजतंय? डोनाल्ड ट्रम्प-असीम मुनीर भेटीत ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे आर्मी चीफ फील्ड मार्शल असीम मुनीर यांची नुकतेच भेट झाली.

missing global leadership
कुठे आहे समर्थ जागतिक नेतृत्व?

युक्रेन‑रशिया, भारत‑पाकिस्तान आणि इस्रायल‑गाझा/इराण या अलीकडील तीन संघर्षांनी आपल्याला धोकादायक अशा नव्या उंबरठ्यापलीकडे ढकलले आहे.

Operation Sindhu Why Was It Launched Amid Israel Iran War
भारताचे Operation Sindhu काय आहे? इस्रायल-इराण संघर्षाशी त्याचा संबंध काय? प्रीमियम स्टोरी

Israel Iran War Operation Sindhu इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी १८ जून रोजी भारत सरकारकडून ऑपरेशन सिंधू सुरू करण्यात आले.

Russia Warns US Israel-Iran
Iran-Israel Conflict: “इराणवर हल्ला करण्याचा विचारही करू नका”, रशियाचा अमेरिकेला इशारा; म्हणाले, “आण्विक आपत्ती…”

Russia Warns US: गेल्या शुक्रवारी, इस्रायलने इराणच्या अणुस्थळांवर तसेच काही शास्त्रज्ञ आणि वरिष्ठ लष्करी नेत्यांवर हवाई हल्ले केले. रशियाने या…

Trump one step closer to joining the war
इराण-इस्रायल संघर्ष विकोपाला जाणार? युद्धातील अमेरिकेच्या सहभागास ट्रम्प यांची मंजुरी?

Iran Israel war Donald trump role अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला पाठिंबा असल्याचं जाहीर करत इराणला इशारा दिला आहे.

Iran-Israel Conflict
Iran-Israel Conflict : इस्त्रायलच्या १००० खाटांच्या रुग्णालयावर इराणाचा क्षेपणास्त्र हल्ला! थरारक Video आला समोर

इराण आणि इस्त्रायल याच्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे, यादरम्यान दोन्ही देशांमधील हल्ल्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत…

Iranian woman Faiza appeal to pm modi
“मोदीजी प्लिज…”, भारताची सून झालेल्या इराणी मुलीचं पंतप्रधान मोदींकडे मदतीसाठी साकडं

Iranian woman in Moradabad Faiza Plea to PM Modi: उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथील दिवाकर कुमार याच्याशी लग्न केलेल्या फैजानं पंतप्रधान…

अमेरिकेने १९५३ मध्ये इराणमधील सत्ता कशी उलथवून टाकली होती? ४ दिवसांत काय घडलं होतं? (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
अमेरिकेने १९५३ मध्ये इराणमधील सत्ता कशी उलथवून टाकली होती? ४ दिवसांत काय घडलं होतं?

America vs Iran : अमेरिकेने १९५३ मध्ये इराणमधील सत्तापालट करून दाखवली होती, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? ते जाणून घेऊ…

ताज्या बातम्या