Page 3 of इराक News

इसिसने उत्तर बगदादमध्ये रमझानच्या पूर्वसंध्येला काल केलेल्या मोटारबॉम्ब हल्ल्यात ११५ ठार झाले असून १७ जण बेपत्ता झाले आहेत
सिरिया आणि इराकमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या इसिस या अतिरेकी संघटनेत सामील होण्यासाठी घरातल्यांना न सांगता इराकमध्ये गेलेल्या कल्याणमधील चार तरुण अतिरेक्यांपैकी…
इराकमध्ये दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याची शक्यता वर्तविण्यात आलेल्या कल्याणमधील ‘त्या’ चार तरुणांपैकी अरीफ मजीद(२२) याचा दहशतवादी युद्धात इराकमध्ये मृत्यू झाल्याची माहिती…
उत्तर इराकमधील कोचो गावात ८० याझिदींचे शिरकाण करणाऱ्या ‘आयसिस’ दहशतवाद्यांचा जगभरातून निषेध केला जात आहे.
इस्लामी दहशतवाद्यांच्या हिंसाचारामुळे धगधगत असलेल्या इराकच्या उत्तरेकडील भागात अडकून पडलेल्या सर्वसामान्यांच्या सुटकेसाठी अमेरिका त्या भागात हवाई हल्ले करणार आहे.

इराकमधील सद्दाम हुसेन यांची राजवट चांगली होती की वाईट हा वेगळा मुद्दा. ती अमेरिका आणि मित्रराष्ट्रांनी उलथवून लावली आणि तो…

इराकमध्ये इसिस बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या ४६ भारतीय परिचारिकांची सुखरूप सुटका होणे हा मोदी सरकारचा छोटासा परंतु महत्त्वाचा राजनतिक विजय आहे.
संघर्षग्रस्त इराकमधील नजाफ शहरातून आतापर्यंत २०० भारतीयांना रविवारी विशेष विमानाने पहाटे ४.३० वाजता दिल्लीत आणण्यात आले.
संयुक्त अरब अमिरातीच्या एका बडय़ा उद्योजकाने इराकमधून भारतात परतलेल्या ४६ परिचारिकांना नोकरी देण्याची तयारी दर्शवली होती.

अतिरेकी कारवायांमुळे अशांत असलेल्या इराकमध्ये इसिसने ओलिस ठेवलेल्या ४६ परिचारिकांची सुटका शुक्रवारी करण्यात आली होती.

इराकी दहशतवाद्यांनी (इसिस) गेल्या महिन्यात मोसूल शहरावर कब्जा केल्यानंतर या शहराच्या आसपास असलेल्या मशिदी आणि प्राचीन प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त केल्याचा गौप्यस्फोट…

इराकमध्ये उद्भवलेल्या अराजकसदृश परिस्थितीमुळे तेथे अडकून पडलेल्या ४६ भारतीय परिचारिकांच्या सुटकेचा मार्ग अवघड असल्याचेच निष्पन्न होत आहे.