Page 3 of आयसिस News

‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ (ISIS) या जागतिक दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू हसन अल-हशीमी अल-कुरेशीचा मृत्यू झाला आहे.

भारतीय नेत्यावर आत्मघातकी हल्ल्याच्या तयारीत असलेला इस्लामिक स्टेटचा दहशतवाद्याला रशियाने ताब्यात घेतले आहे.

इस्लामिक स्टेट (IS) चा सक्रिय सदस्य असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या आरोपीला दिल्ली न्यायालयाने १६ ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.

हमीद अन्सारी यांच्या निमंत्रणावरुनच मी भारताला भेट दिली असल्याचा खळबळजनक दावा पाकिस्तान पत्रकार नुसरत मिर्झा यांनी केला आहे.

२०१६ साली ISIS संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी नासेरबिनला अटक करण्यात आली होती.

राष्ट्रीय तपास संस्थेनं (एनआयएनं) ही कारवाई केली असून या व्यक्तीच्या घरावर छापेमारी करण्यात आलीय.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या एका वरिष्ठ कमांडरची हत्या झाल्यानं खळबळ उडालीय. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर पहिल्यांदाच तालिबानच्या इतक्या वरिष्ठ नेत्याचा मृत्यू झालाय.

जुलै २०१४ नंतर बगदादी पहिल्यांदाच व्हिडिओत दिसला आहे.

अबू जाहिद असे या संशयित दहशतवाद्याचे नाव

छोटे मौला, अंजान भाई या नावाने होता सक्रीय

आम्ही हरजीतच्या सांगण्यावर का विश्वास ठेवावा?

केरळमध्ये असलेल्या गाझा स्ट्रीटवरून आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोपांच्या फैरी झडत आहेत