Page 6 of आयसिस News

इंग्रजीच्या प्राध्यापकाची आयसिसच्या दहशतवाद्यांनी त्यांच्या घराजवळ हत्या केली.
सीरियातून अपहरण करण्यात आलेल्या चार फ्रेंच पत्रकारांनी ‘अबू इद्रिस’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका रक्षकाची ओळख पटवली आहे.

‘इन्शाल्ला’ उद्गारून त्याने काकांबरोबरच्या संभाषणाचा समारोप केला.

आयसिसचे जाळे उद्ध्वस्त करण्यास अमेरिका आणि त्याचे सहकारी देश कटिबद्ध असल्याचेही ओबामा यांनी स्पष्ट केले

गुप्तचर विभागाच्या माहितीवरुन एनआयएने ही कारवाई केली.

आयसिस या दहशतवादी संघटनेकडून पॅरिसप्रमाणे लंडन, रोम आणि बर्लिन या ठिकाणी हल्ले होण्याची भीती आहे.

मोहम्मद खान हा मुंबईच्या माझगाव परिसरात राहणारा आहे.

लष्करी दलांनी आता पामिरातील प्राचीन अवशेषांच्या ठिकाणी लावलेले सुरुंग काढण्यास सुरुवात केली आहे.

आझाद यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून त्यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपने केली आहे.

माजी आयसिस सदस्याकडून जर्मन गुप्तहेर खात्याला ही माहिती मिळाली आहे.
अमेरिकेने सीरियात अलीकडेच केलेल्या हल्ल्यात आयसिसचा कमांडर ओमर अल-शिशानी ऊर्फ ओमर द चेचेन हा गंभीररीत्या जखमी झाला आहे