scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

जॅकलिन फर्नांडिस News

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती मुळची श्रीलंकन आहे. ‘मिस श्रीलंका २००६’चा खिताब नावावर केल्यानंतर जॅकलिनने मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. सुरुवातीला तिने ‘लंका बिझनेस रिपोर्ट’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईत आलेल्या जॅकलिनला बॉलिवूड चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. २००९ साली तिने दिग्दर्शक सुजोय घोष यांच्या ‘अलादिन’ चित्रपटातून ब़ॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिने अमिताभ बच्चन, संजय दत्त व रितेश देशमुख यांच्यासह स्क्रीन शेअर केली होती. पहिल्याच चित्रपटामुळे जॅकलिन प्रसिद्धीझोतात आली. त्यानंतर तिने ‘जाने कहाँ से आयी है’, ‘हाऊसफूल’, ‘राम सेतू’, ‘किक’, ‘जुडवा २’, ‘मर्डर २’, ‘रेस ३’, ‘बच्चन पांडे’ यांसारख्या चित्रपटातून अभिनयाचा ठसा उमटवला. २०० कोटी मनी लॉड्रिंग घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरबरोबर जॅकलिनचे प्रेमसंबंध होते.Read More
parth pawar gave money to jacqueline fernandez
पार्थ पवारांनी जॅकलिन फर्नांडिसला खिशातून काढून दिल्या नोटा, दोघांचा लालबागचा राजाच्या दर्शनाचा ‘तो’ Video Viral

Jacqueline Fernandez Parth Pawar Lalbaugcha Raja Video: जॅकलिन फर्नांडिस व पार्थ पवारांचा व्हिडीओ पाहिलात का?

Jacqueline Fernandez News
Jacqueline Fernandez : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला न्यायालयाचा दणका, २०० कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मोठा निर्णय

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला मनी लाँडरिंग अर्थात आर्थिक अफरातफर प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. जॅकलीनने न्यायालयात याचिका…

nana patekar asked question to jacqueline fernandez in marathi language
“मराठी काय हिंदी सुद्धा येत नाही…”, नाना पाटेकरांनी मराठीत प्रश्न विचारताच जॅकलिनने दिलं ‘असं’ उत्तर, व्हिडीओ व्हायरल

Video : नाना पाटेकरांनी जॅकलिन फर्नांडिसला विचारला मराठीत प्रश्न, अभिनेत्रीने काय उत्तर दिलं? तुम्हीच पाहा…

cricketer shikhar dhawan debut in music video with jacqueline fernandez besos song
क्रिकेटमधून निवृत्ती अन् बॉलीवूडमध्ये एन्ट्री! ‘गब्बर’ने लगावले ठुमके, सोबतीला आहे जॅकलिन फर्नांडिस, पाहा व्हिडीओ…

भारताच्या स्टार क्रिकेटपटूची नवीन इनिंग! बॉलीवूडमध्ये दमदार पदार्पण, पाहा व्हिडीओ

Jacqueline Fernandez Mother Passed Away
जॅकलीन फर्नांडिसच्या आईचं निधन! १३ दिवस ICU मध्ये सुरू होते उपचार, लीलावती रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Jacqueline Fernandez Mother Passed Away : बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या आईचं हृदयविकाराचा झटक्याने निधन

Sukesh Chandrashekhar and Jacqueline Fernandez
Sukesh Chandrashekhar : “आपली प्रेमकथा रामायणाच्या तोडीची”, जॅकलीन फर्नांडीसला ‘सीता’ म्हणत सुकेश चंद्रशेखरचं तुरुंगातून पत्र

सुकेशने त्याच्या मागील पत्रात जॅकलीनच्या २०० चाहत्यांना महिंद्रा थार रॉक्स कार आणि आयफोन १६ प्रो फोन भेट देण्याचे आश्वासन दिले…

jacqueline fernandez complains against sukesh chandrashekhar to delhi police commissioner
“तो मला तुरुंगातून धमकी देतोय”, सुकेश चंद्रशेखरविरोधात जॅकलिन फर्नांडिसची दिल्ली पोलिसांत तक्रार

सुकेश चंद्रशेखरविरोधात जॅकलिन फर्नांडिसने दिल्ली पोलिस आयुक्तांकडे मदतीची याचिका दाखल केली आहे.

jacqueline-fernandez
“जॅकलीन तू ब्लॅक सूट घालून कोर्टात ये आणि…”, तिहार तुरुंगातून सुकेश ‘असं’ करायचा चॅटिंग

सुकेश चंद्रशेखर आपल्याला अप्रत्यक्ष रित्या धमक्या देत असल्याचं जॅकलीनने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितलं आहे.

jacqueline-fernandez
२०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलिन फर्नांडिसने दिल्ली उच्च न्यायालयात घेतली धाव; FIR रद्द करण्याची केली मागणी

जॅकलिन फर्नांडिसने आपल्या याचिकेत ईडीने दाखल केलेले आरोपपत्र रद्द करण्याची मागणी केली आहे.

सुकेश चंद्रशेखरचे जॅकलीन फर्नांडिसला आणखी एक पत्र (संग्रहित छायाचित्र)
जॅकलिन फर्नांडिससाठी नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करणार सुकेश चंद्रशेखर; पत्र लिहित म्हणाला..,”माझी वाघीण…”

सुकेश चंद्रशेखरने या पत्रात जॅकलिन फर्नांडीसला उद्देशून काय म्हटलं आहे? वाचा सविस्तर बातमी