personal information
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा भारतीय गोलंदाज आहे. तो भारतीय क्रिकेट संघाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. सलग १४०-१४५ किमील प्रतितास वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. जसप्रीत बुमराह हा सध्या भारतातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. इन-स्विंगिंग यॉर्कर टाकण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. तो गुजरातकडून देशांतर्गत क्रिकेटचे सामने खेळतो. २०१३ मध्ये तो आयपीएलमध्ये सहभागी झाला होता. ४ एप्रिल २०१३ रोजी त्याने बंगळुरुविरुद्धच्या सामन्यामध्ये मुंबईकडून खेळत आयपीएलमध्ये पदार्पण केले. पहिल्याच सामन्यामध्ये विराट कोहलीला बाद करत त्याने चांगला खेळ करुन दाखवला. या सामन्यामुळे तो प्रकाशझोतात आला. पुढे लसिथ मलिंगासह त्याने मुंबईच्या गोलंदाजी विभागाची जबाबदारी उचलली. तेव्हापासून तो मुंबई इंडियन्समध्ये आहे. २०१६ मध्ये मोहम्मद शमी दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागी जसप्रीत बुमराहला भारतीय संघामध्ये खेळवण्यात आले. अशा प्रकारे २६ जानेवारी २०१६ रोजी त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. त्याच महिन्यामध्ये तो पहिल्यांदा एकदिवसीय सामना देखील खेळला.
दोन वर्षांनंतर २०१८ मध्ये त्याला भारताकडून कसोटी सामने खेळायची संधी मिळाली. गोलंदाजी करताना त्याचा हात एका विशिष्ट कोनामध्ये झुकतो. हीच त्याची स्टाइल त्याची ओळख बनली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत पातळीवर चांगली कामगिरी केली. तो टीम इंडियाचा मुख्य गोलंदाज आहे. गेल्या काही महिन्यांपासून दुखापतग्रस्त असल्याने तो क्रिकेटपासून लांब आहे. याच कारणामुळे तो यंदाच्या आयपीएलमध्येही सहभागी होणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
matches
89innings
26not outs
14average
7.58hundreds
0fifties
0strike rate
57.23sixes
1fours
10highest score
16balls faced
159matches
89innings
88overs
763.2average
23.55balls bowled
4580maidens
57strike rate
30.73economy rate
4.59best bowling
6/195 Wickets
24 wickets
6matches
47innings
73not outs
22average
6.60hundreds
0fifties
0strike rate
41.60sixes
11fours
36highest score
34balls faced
810matches
47innings
90overs
1525average
19.48balls bowled
9150maidens
361strike rate
42.16economy rate
2.77best bowling
6/275 Wickets
154 wickets
7matches
70innings
8not outs
5average
2.66hundreds
0fifties
0strike rate
57.14sixes
0fours
1highest score
7balls faced
14matches
70innings
69overs
251.3average
17.74balls bowled
1509maidens
12strike rate
16.95economy rate
6.27best bowling
3/75 Wickets
04 wickets
0matches
145innings
31not outs
24average
9.71hundreds
0fifties
0strike rate
86.07sixes
1fours
5highest score
16balls faced
79matches
145innings
145overs
556.1average
22.02balls bowled
3337maidens
7strike rate
18.23economy rate
7.24best bowling
5/105 Wickets
24 wickets
3जसप्रीत बुमराह News
Ind vs Eng: लागोपाठ २ चेंडूंवर २ विकेट्स! जसप्रीत बुमराहने मोडला कपिल देव यांचा मोठा विक्रम
IND vs ENG: बुमराहचा भेदक चेंडू अन् रूट क्लीन बोल्ड! थेट मधला स्टम्पच उखाडला, जस्सीने टाकला जळता कटाक्ष; VIDEO व्हायरल
IND vs ENG: बुमराहच्या रॉकेट बॉलवर स्टोक्सची बत्ती गुल! ऑफ स्टंप उडून पडला लांब; पाहा Video
IND vs ENG: भारत-इंग्लंड लॉर्ड्स कसोटी सामना किती वाजता सुरू होणार? सत्रांच्या वेळा आणि लाईव्ह कुठे पाहता येणार
IND vs ENG: शुबमन गिलने प्रसिध कृष्णाचं कौतुक केलं, मग बुमराह आल्यानंतर कोणाला बसवणार?
IND vs ENG: बुमराहला न्याहाळत स्माईल करणारी मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण? भारताच्या ड्रेसिंग रूममधील Photo व्हायरल
IND vs ENG: वर्कलोड, ते काय असतं? बुमराह बाहेर बसला, पण सिराज इंग्लंडवर एकटा भारी पडला
IND vs ENG: रवी शास्त्री जसप्रीत बुमराहवर संतापले; गिल-गंभीरला देखील केलं लक्ष्य, म्हणाले, “मला तर आश्चर्य..”
Ind vs Eng: आठ दिवस विश्रांती केली ना? बुमराहला बाहेर ठेवल्याने दिग्गज खेळाडू संतापले
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहला प्लेइंग ११ मधून बाहेर का ठेवलं? गिलने सांगितलं कारण