Page 2 of जायकवाडी News

गेल्या ५० वर्षांत जायकवाडी धरण ९० टक्क्यांपेक्षा १५ वेळा भरले. पण त्यातील पाण्याचा साठा ५० टक्के आणि त्यापेक्षा कमी होता…

गंगापूर, दारणा आणि पालखेड धरण समुहातील पाणी नांदूरमध्यमेश्वरमार्गे पुढे मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकडे मार्गस्थ होते.

मागील २४ तासांत धरणांतून १७४२ दशलक्ष घनफूट म्हणजे (पावणेदोन टीएमसी) पाणी जायकवाडीकडे मार्गस्थ झाल्याचे पाटबंधारे विभागाची आकडेवारी आहे.

पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे उभे राहताना दिसले.

जायकवाडी धरणात पाणी सोडण्यावरून मराठवाडा विरुद्ध नगर-नाशिक असा कलगीतुरा रंगत असतानाच, कोयना धरणातील पाणी सोडण्याच्या प्रश्नावरूनही सत्ताधारी आघाडीतील दोन पक्षांमध्येच…

पाणी चोरी होऊ नये म्हणून नदी काठावरील भागात वीज पुरवठा बंद ठेवला जाईल. धरण क्षेत्रात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला…

गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांनी घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश मिळाले आहेत.

जायकवाडी धरणातील पाण्याचे सूक्ष्म नियोजन केल्यावरच नाशिकचे पाणी सोडण्याचा विचार करावा, असे खैरे यांनी नमूद केले आहे.

मराठवाड्याला पाणी लागते म्हणून नाशिकचे पाणी सोडणे योग्य ठरणार नाही. समन्यायी पाणी वाटपाबाबत पुनर्विचार व्हायला हवा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी सोमवारी मराठवाडय़ात सर्वपक्षीय नेत्यांनी रास्ता रोको आंदोलन केले

विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांचे खास अशी स्वत:ची ओळख निर्माण करणारे आमदार संजय शिरसाटही आंदोलनात सहभागी झाले.

रस्ता रोको आंदोलन करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला म्हणून वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे