Page 2 of जयललिता News

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला मोठा दणका दिला आहेच, तमिळनाडूत पनीरसेल्वम किती नुकसान करतात यावर अण्णा द्रमुकचे भवितव्य अवलंबून असेल.

हातमागधारकांसाठी २०० युनिट, तर यंत्रमागधारकांसाठी ७५० युनिट मोफत वीजही देण्यात येणार आहे.

जयललिता यांनी सोमवारी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षांचा वरचष्मा प्रकर्षांने जाणवला.


मतदारांना खूश करण्यासाठी दिलेली मोफतची आश्वासने मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या पथ्यावर पडली.

एकाच पक्षाला दुसऱ्यांदा निवडून न देण्याची तामिळनाडूतील परंपराही मोडीत निघाली आहे.

जयाम्मांसाठी ही निवडणूक लाल गालिचा नाही. परंतु, त्यांच्या विरोधकांमध्येही एकजूट आणि स्पष्टता नाही

गेल्या वर्षीपेक्षा ही मालमत्ता ३.४० कोटी रुपयांनी कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नाराजीनंतर प्लॅस्टिकच्या कोऱ्या पिशव्यांमधून मदत साहित्याचे वाटप

८ जानेवारीला न्यायालयाने निकाल द्यायचा आहे हे स्पष्ट करण्यात यावे असे सांगितले.