Page 16 of झारखंड News

पावसाळा सुरु झाल्यापासून मागील एका आठवड्यात येथील नद्यांमधील पाण्याच्या पातळीत वाढ झालीय. मात्र पाणी वाढलं असलं तरी तिने आपलं काम…

या महिला आमदाराने स्थानिकांना स्वच्छतेसंदर्भातील जनजागृती करण्यासाठी हातात फावडं घेऊन स्वत: गटारांमध्ये साचलेला गाळ आणि कचराही काढला.

देशात करोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण सूरु आहे. दरम्यान १८ ते ४५ वयोगटातील सुमारे एक कोटी ५७ लाख लोकांना मोफत लस…

मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या भोजन समारंभामधून गोवंशाचे मांस खाऊ घातल्याच्या संशयावरुन जमावाने केलेल्या मारहाणीत एका व्यक्ति जखमी झाला आहे.

निकालानंतर दोषींना न्यायालयाबोहर आणताना जय श्री रामच्या घोषणा दिल्या


झारखंडमधील लटेहर जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळाले आहे.

झारखंड विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळेल, तर जम्मू-काश्मीरमध्ये त्रिशंकू परिस्थिती राहून पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी (पीडीपी) हा पक्ष सर्वात…
झारखंडमध्ये राजकीय स्थैर्य प्रस्थापित होण्यासाठी विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत द्यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे केले.

महाराष्ट्र व हरयाणात सत्तास्थापनेची धामधूम सुरू असताना झारखंड व जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. दोन्ही राज्यांमध्ये २५ नोव्हेंबर ते…
आघाडीच्या राजकारणामुळे खनिज समृद्ध झारखंड मागे गेला, अशी टीका झारखंड विकास मोर्चाचे सर्वेसर्वा (प्रजातांत्रिक) बाबूलाल मरांडी यांनी केली.
आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघातर्फे २०१७ मध्ये भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील गटाच्या विश्वचषक स्पर्धेतील सामन्यांपासून झारखंड वंचित राहणार आहे.