scorecardresearch

जितेंद्र आव्हाड News

ठाण्यातील एक आक्रमक नेता अशी ओळख असलेले जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघाचे २००९ पासून सलग तीन वेळा प्रतिनिधीत्व करत आहेत.

त्याआधी ते काही काळ विधानपरिषदचे सदस्यही होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) एक आक्रमक चेहरा म्हणून आव्हाड यांची ओळख असून त्यांच्या आक्रमक अशा शैलीमुळे आणि विविध वक्तव्यांमुळे ते कायम चर्चेत असतात.
Jitendra Awhad dancing
Jitendra Awhad : जेव्हा जितेंद्र आव्हाड शिट्ट्या वाजवून कार्यकर्त्यांसोबत नाचतात, म्हणाले, “सेलिब्रेशन तो बनता है…”

राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड हे माध्यमांमध्ये त्यांच्या वक्तव्यासाठी नेहमीच चर्चेत असतात.

Jitendra Awhad reacted to the Tuljapur temple case
Jitendra Awhad : तुळजापूर मंदीर प्रकरणावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, “ महाराष्ट्रासह शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी म्हणून…

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधला.

Jitendra awhad threatened by absconding accused in Mahadev munde murder case Rohit pawar questions police silence
महादेव मुंडे हत्या प्रकरणातील फरार आरोपी पोलिसांना सापडेना; पण, जितेंद्र आव्हाडांना धमकी

रोहित पवार यांनी या बाबत समाज माध्यमात संदेश प्रसारीत करून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Jitendra Awhad
“…तोवर सनातनी दहशतवाद विसरता येणार नाही”, जितेंद्र आव्हाड वक्तव्यावर ठाम

NCP-SCP MLA Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाज म्हणाले, “सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल! सनातनी दहशतवादाचे अस्तित्व आजचे नाही; तर, ते…

NCP-SCP MLA Jitendra Awhad
“सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं”, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य; वर्णव्यवस्थेला, धार्मिक द्वेषाला जबाबदार ठरवत म्हणाले…

NCP-SCP MLA Jitendra Awhad : “सनातन धर्म व सनातनी हे विकृत आहेत असं सांगायला कोणी घाबरू नये”, अशा शब्दांत आव्हाड…

Jitendra Awhad post
Jitendra Awhad : “हर्षल पाटीलनंतर हा देखील राजकीय खूनच”; केजमध्ये आंदोलनकर्त्या महिलेच्या मृत्यूनंतर जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया

केज तहसिल कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या महिलेचे निधन झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी एक पोस्ट लिहिली आहे.

Harshal Patil suicide Case Jitendra Awhad expresses Thoughts
“हर्षल पाटीलनंतर पुढचा नंबर माझा”, ‘तो’ मेसेज वाचून जितेंद्र आव्हाड हादरले; मुख्यमंत्र्यांना विनंती करत म्हणाले…

Harshal Patil suicide Case : जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या नळपाणी योजनेचे कंत्राटदार हर्षल पाटील यांनी मंगळवारी (२३ जुलै) शेतात…

NCP Jitendra Awhad Slams State After Contractor Harshal Patil Ends Life
कंत्राटदार हर्षल पाटील याच्या आत्महत्याप्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया… म्हणाले, सरकारच्या लोकप्रिय योजनांमागचे असंवेदनशील वास्तव…

हर्षल पाटील हा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातल्या तांदुळवाडी गावचा एक कष्टाळू, तरुण कंत्राटदार…

Jitendra Awhad also inspected a major construction project in Yeur
येऊरमधील बांधकामांची आव्हाड यांच्याकडून पाहणी, येऊरमधील ७५ एकर वन जमिनी खासगी लोकांच्या ताब्यात असल्याचा गंभीर आरोप

येऊर हे निसर्गरम्य ठिकाण आहे. ठाण्याला हे वरदान आहे. ते सांभळणे आवश्यक आहे. परंतु येऊरमधील ७५ एकर जमीनी ताब्यात घेण्यात…

ताज्या बातम्या