Page 3 of ज्युनिअर एनटीआर News

ग्लोब्स रेड कार्पेटवर टीमसह मीडियाच्या काही प्रश्नांची उत्तरं ज्युनिअर एनटीआरने अमेरिकन अॅक्सेंटमध्ये दिली होती.

जागतिक स्तरावर राजामौलींच्या ‘आरआरआर’ची जादू कायम, जिंकला तिसरा पुरस्कार

‘आरआरआर’ नाही तर गुजराती चित्रपट ‘छेल्लो शो’ हा भारताची ऑस्करमधील अधिकृत एंट्री आहे.

“नाटू नाटू गाण्याचे शूट पूर्ण करण्यासाठी अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांना जवळपास २० दिवस लागले होते.”

क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही बातमी शेअर करण्यात आली आहे.

‘गोल्डन ग्लोब्स पुरस्कार सोहळ्या’त ‘RRR’चा डंका

जान्हवीचा आतापर्यंतच्या सर्वच बॉलिवूड चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कमाई केली नाही.

त्याने २०१४ मध्ये ‘खूबसुरत’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

एस.एस. राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ या चित्रपटाची जादू केवळ भारतातच नाही तर जगात पाहायला मिळते आहे.

भारतासह जगभरातल्या प्रेक्षंकानी ‘आरआरआर’चे कौतुक केले आहे.

त्यांचा ‘आरआरआर’ हा चित्रपट लॉस एंजेलिस शहरातील सर्वात मोठ्या आयमॅक्स चित्रपटगृहामध्ये दाखवण्यात आला.

नुकत्याच पार पडलेल्या “टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल”ला एस.एस.राजामौली उपस्थित होते.