scorecardresearch

Page 9 of कबड्डी News

मुंबई, रायगडचे दमदार विजय

जामसंडे येथे सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी करंडक कबड्डी स्पर्धेत मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी यांनी पुरुष विभागात, तर कोल्हापूर, यवतमाळ, अमरावती,…

देवगडमध्ये आजपासून कबड्डीचा थरार

देवगडमध्ये शनिवारपासून १७व्या छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पध्रेला सुरुवात होत आह़े क्रीडा व युवक सेवा संचालनालय व महाराष्ट्र राज्य कबड्डी…

कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रेच्या गुडघादुखीबाबत संभ्रम

राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पध्रेत पुण्याविरुद्धच्या महत्त्वाच्या अंतिम फेरीच्या सामन्यात गुडघादुखीमुळे खेळू न शकलेल्या आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रेकडून उपनगर जिल्हा कबड्डी…

राष्ट्रीय उपविजेता महाराष्ट्र साखळीतच गारद

उत्तर प्रदेशमधील सोनभद्र जिल्ह्यातील काकरी येथे २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या फेडरेशन चषक कुमारांच्या कबड्डी स्पध्रेत महाराष्ट्राच्या…

मुंबई पोलिसांकडून एचडीआयएलचा धुव्वा

अभिनव कला-क्रीडा अकादमीने आयोजित केलेल्या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत महिलांमध्ये मुंबई पोलिसांच्या संघाने पालघरच्या नवख्या एचडीआयएल संघाचा ४१-१५…

पुण्याच्या महिलांची दुबईवारी अनास्थेच्या धुक्यात!

‘पुणे, मुंबई उपनगर लय भारी, घडणार त्यांना दुबईवारी’ या बातमीने मार्च २०१३मध्ये सर्वाचे लक्ष वेधले होते. छत्रपती शिवाजी करंडक कबड्डी…

महाराष्ट्राच्या महिलांची पराभवाची पुनरावृत्ती

महाराष्ट्राच्या महिला संघाला गेली अनेक वष्रे अंतिम फेरीत भारतीय रेल्वेचा अडथळा ओलांडण्यात अपयश येत होते, परंतु आता उपांत्य फेरीत हरयाणाचा…

कबड्डी : महाराष्ट्र उपांत्यपूर्व फेरीत

तामिळनाडूमधील त्रिचुनगुड येथे सुरू असलेल्या ६२व्या राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पध्रेत महाराष्ट्राने तामिळनाडूचा रोमहर्षक लढतीत पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

प्रशिक्षकाला निवड प्रक्रियेत स्थान असावे!

महाराष्ट्राचा संघ निवडण्याची प्रक्रिया सुधारण्याची नितांत आवश्यकता आहे. निवड समितीने आपल्याला संघ द्यावा आणि आपण तो राष्ट्रीय स्पध्रेत खेळवून आणावा,…

मध्य रेल्वे-महाराष्ट्र पोलीस यांच्यात अंतिम झुंज

पाचगणी व्यायाम मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेत पुरुषांमध्ये महाराष्ट्र राज्य पोलिसांची मध्य रेल्वेशी गाठ पडणार आहे

राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेचा थरार पांचगणीत आजपासून

पांचगणीमधील ‘टेबल लँड’ हे सपाट पठार पर्यटकांना नेहमीच भुरळ घालते. याच्याच पायथ्याशी वसलेल्या ऐतिहासिक पांचगणी व्यायाम मंडळाच्या क्रीडांगणावर सोमवारपासून रंगणारी…

कबड्डीची दमछाक कोण रोखणार?

खेळापेक्षा खेळाडू मोठा झाला की, खेळाचा प्रवास अधोगतीने सुरू होतो, याची जाणीव कबड्डीला होण्याची नितांत गरज आहे.