Page 4 of कल्याण डोंबिवली News
सीमावर्ती भागातील जवानांसाठी दिवाळी फराळ दिवाळीच्या दिवशी मिळावा या विचारातून आतापासून दिवाळी फराळाचे डबे भरून ते बंदिस्त करण्याच्या कामाला सोमवारपासून…
दाट धुक्यामुळे दहा फुटाच्या पलीकडचे दिसत नसल्याने लोकलचे मोटारमन, एक्सप्रेसचे लोको पायलट गाड्या धुक्याची चादर असलेल्या भागातून संथगतीने चालवित आहेत.
कल्याण शिळफाटा रस्त्यावर दुचाकीवरून जात असलेल्या एका तरूणाच्या दुचाकीला पाठीमागून येत असलेल्या अवजड कंटेनर चालकाने जोराची धडक दिली.
कल्याण डोंबिवली पालिकेच्या प्राथमिक शाळेसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर बेकायदा इमारत उभारल्यामुळे स्थानिक नागरिकांनी यावर कारवाईची मागणी केली होती.
सोमवारपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवात कल्याण डोंबिवली शहरांच्या विविध भागात एकूण सहा हजार ३७८ ठिकाणी देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.
गद्दारांनो आमच्या सावलीच्या जवळ उभे रहाण्याची अैाकाद आपली नाही’ अशा स्वरुपाच्या या संदेशामुळे सध्या कल्याण डोंबिवलीच नव्हे तर संपूर्ण ठाणे…
डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारत प्रकरणी आतापर्यंत या बेकायदा इमारतींमधील रहिवाशांना बेघर होऊ देणार नाही अशी भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार…
आनंद दिघेंबाबत वक्तव्य केल्यामुळे कल्याणमध्ये संजय राऊत यांच्यावर शिवसैनिक आक्रमक झाले असून, प्रतिमा जाळून चपलेने मारण्याचा इशारा देण्यात आला आहे.
म्युनसिपल कर्मचारी कामगार सेनेने प्रधान सचिवांना पत्र लिहून नवीन पदसंख्या वाढवूनच कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्याची विनंती केली आहे.
संजय राऊत यांच्या आनंद दिघे यांच्यावरील वक्तव्यामुळे डोंबिवलीत शिवसैनिक आक्रमक झाले असून राऊत यांच्या प्रतिमेला चपला मारून जोरदार निषेध व्यक्त…
कल्याण डोंबिवली परिसरात सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या कुटुंबीयांना किंवा जखमी अपघातग्रस्तांना नुकसान भरपाई देणारे धोरण तयार करणे शक्य आहे का ? अशी विचारणा करून…