scorecardresearch

कल्याण डोंबिवली

डोंबिवली (Dombivli) हे महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यामधील एक मोठे शहर व कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivli) महानगरपालिका क्षेत्राचा प्रमुख भाग आहे. डोंबिवली हे स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या टप्प्यात निवडले गेले आहे. ०१ ऑक्टोबर १९८३ साली डोंबिवली नगरपालिका आणि कल्याण नगरपालिका मिळून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (क.डों.म.पा.) स्थापन करण्यात आली. डोंबिवलीला प्रामुख्याने मराठी भाषिकांचे, मराठी संस्कृतीचे शहर मानले जाते. हिचा महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून गौरव होतो.
कल्याण (Kalyan) हे महाराष्ट्र राज्यातील ठाणे (Thane) जिल्ह्यामधील एक मोठे शहर, कल्याण-डोंबिवली महानगराचा एक भाग व मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. कल्याण शहर मुंबईपासून ५३ किमी अंतरावर आहे. कल्याण शहर हे उल्हास नदीजवळ वसलेले असून या शहराला ठाणे खाडी व वसई खाडी द्वारे अरबी समुद्राशी जोडले गेले आहे.  कल्याण जंक्शन (Kalyan Junction) हे उपनगरीय वाहतूक आणि त्याचप्रमाणे लांबच्या पल्ल्याच्या लोहमार्ग वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. कल्याण शहराचे रेल्वे लाईनमुळे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग पडले आहेत.  Read More
thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन

कल्याणमध्ये शिवसेनेचे शहरप्रमुख सचीन बासरे, डोंबिवलीत शहरप्रमुख विवेक खामकर यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

structural engineers institution center in kalyan dombivli says madhav chikodi
कल्याण-डोंबिवलीत संरचनात्मक अभियंता संस्थेचे केंद्र; संरचनात्मक अभियंता माधव चिकोडी संस्थापक अध्यक्षपदी

बहुमजली इमारतीमधील प्रगतीचे विविध टप्पे या विषयावर ज्येष्ठ संरचनात्मक अभियंता वत्सल गोकाणी यांनी मनोगत व्यक्त केले.

mns mla raju patil slams corrupt kdmc officials over pothole
“गणपतीसाठी चांगला रस्ता न बनविणाऱ्या सत्ताधाऱ्यांना येत्या निवडणुकीत…”, राजू पाटील यांची टीका

माझ्या वाढदिवसाच्या फलकावर खर्च करण्यापेक्षा तो खर्च आपल्या भागातील एक ते दोन खड्डे बुजविण्यात खर्च करा, असे आवाहन त्यांनी मनसे…

illegal construction
कल्याणमध्ये खेळाच्या मैदानावरील बेकायदा बांधकामावर कारवाई

कल्याण पश्चिम येथील उंबर्डे भागातील मुथा महाविद्यालयासमोरील खेळाच्या मैदानावर भूमाफियांनी बेकायदा बांधकामे केली होती.

ganesh ustav agman
Ganesh Chaturthi: कल्याण-डोंबिवलीत ४४ हजार गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा

कल्याण-डोंबिवली शहर आणि ग्रामीण भागात एकूण४४ हजार १०० गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे आहे. २९३ सार्वजनिक, ४३ हजार ८०७ घरगुती गणपतींचा…

Ganapati Bappa's journey through the pits and gravel in Kalyan-Dombivli
कल्याण-डोंबिवलीत खड्डे, खडीतून गणपती बाप्पांचा प्रवास

गणेशोत्सवाच्या काळात गणपती बाप्पांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी डोंबिवली, कल्याण शहरातील रस्ते सुस्थितीत करण्यात येतील,…

bjp mayor in kalyan dombivli municipal corporation says pwd minister ravindra chavan zws
कल्याण-डोंबिवली पालिकेत भाजपचाच महापौर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं विधान

येणाऱ्या सर्वच निवडणुका शिवसेना- भाजप युतीच्या माध्यमातून लढविल्या जातील. कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीत हेच सूत्र वापरले जाईल.

huge crowed seen in dombivali kalyan markets ahead of ganeshotsav
डोंबिवली, कल्याणमधील बाजार गजबजले, रविवार सुट्टीचा दिवस असल्याने खरेदीसाठी गर्दी

बदलापूर, भिवंडी, कसारा, शहापूर ग्रामीण, आदिवासी भागातील महिलांनी विविध प्रकारच्या झाडांची पत्री विक्रीसाठी बाजारात आणली आहे.

MP Dr. Shrikant Shinde decided release 580 free buses Konkan Kalyan Dombivli Ganeshotsav
कोकणातील गणेश भक्तांसाठी कल्याण – डोंबिवलीतून ५८० बसची मोफत सुविधा; खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांचा उपक्रम

या बस डोंबिवली, कल्याण शहरांमधील प्रशस्त मैदाने, उड्डाण पुलांजवळ आणून उभ्या करण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×