scorecardresearch

कल्याण डोंबिवली News

डोंबिवली (Dombivli) हे महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यामधील एक मोठे शहर व कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivli) महानगरपालिका क्षेत्राचा प्रमुख भाग आहे. डोंबिवली हे स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या टप्प्यात निवडले गेले आहे. ०१ ऑक्टोबर १९८३ साली डोंबिवली नगरपालिका आणि कल्याण नगरपालिका मिळून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (क.डों.म.पा.) स्थापन करण्यात आली. डोंबिवलीला प्रामुख्याने मराठी भाषिकांचे, मराठी संस्कृतीचे शहर मानले जाते. हिचा महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून गौरव होतो.
कल्याण (Kalyan) हे महाराष्ट्र राज्यातील ठाणे (Thane) जिल्ह्यामधील एक मोठे शहर, कल्याण-डोंबिवली महानगराचा एक भाग व मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. कल्याण शहर मुंबईपासून ५३ किमी अंतरावर आहे. कल्याण शहर हे उल्हास नदीजवळ वसलेले असून या शहराला ठाणे खाडी व वसई खाडी द्वारे अरबी समुद्राशी जोडले गेले आहे.  कल्याण जंक्शन (Kalyan Junction) हे उपनगरीय वाहतूक आणि त्याचप्रमाणे लांबच्या पल्ल्याच्या लोहमार्ग वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. कल्याण शहराचे रेल्वे लाईनमुळे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग पडले आहेत.  Read More
kdmc demolishes illegal construction of orbit English school in kalyan east
कल्याण पूर्व नांदिवली तर्फ तलावाजवळील शाळेचे बेकायदा बांधकाम जमीनदोस्त

कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्त्यावरील नांदिवली तर्फ गावच्या तलावाजवळ एका शिक्षण संस्थेने कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता बेकायदा बांधकाम…

four thackeray group councillors missing in kalyan police complaint filed
कल्याणमधील ठाकरे गटाचे चार नगरसेवक बेपत्ता असल्याची पोलीस ठाण्यात तक्रार

मागील आठवडाभर वाट पाहुनही हे नगरसेवक आपल्या संपर्कात न आल्याने अखेर ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली…

 MNS Avinash Jadhav Raj Thackeray Dombivli railway station hawker action order
डोंबिवली: रेल्वे स्थानकापासून १५० मीटरच्या आत बसणाऱ्या फेरीवाल्यांवर नियमित कारवाई

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरात दीडशे मीटरच्या आत यापूर्वी महापालिकेच्या महासभेने ठराव केल्याप्रमाणे जागा बाधित व्यावसायिकांना पालिकेने दीडशे मीटरच्या आता…

Eknath Shinde clarifies Kalyan Dombivli Mayor post alliance shivSena MNS support BJP strategy
मनसेचा सन्मान राखत, कल्याण डोंबिवलीत महायुतीचाच महापौर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण…

कल्याण-डोंबिवलीत मनसेचा योग्य सन्मान राखला जाईल आणि महायुतीचाच महापौर बसेल, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देत भाजपसोबतच्या वादाच्या चर्चांना…

Mayor's post confirmed after Nandu Parab's clear indication in BJP-Shiv Sena alliance
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसहुन परतल्यावर कल्याण डोंबिवलीमधील गेम पालटणार? भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब यांचे महापौर…

कल्याण डोंबिवली महापालिकेत आपले वर्चस्व राहावे यासाठी खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत.

Raju Patil MNS Angry at BJP Over Manoj Gharat Entry Political Tension KDMC Election Kalyan Dombivli
कडोंमपा निवडणूक काळात ॲड. मनोज घरत यांना भाजपाने फोडल्याने राजू पाटील चिडले…

कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपने मनसेचे मोहरे आपल्या बाजूने वळवल्याने राजू पाटील यांनी ‘कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा’ असे म्हणत भाजपच्या…

BJP upset over Shinde group attempts to split corporators despite majority in Kalyan Dombivli
KDMC Politics: पाठिंब्यासाठी पळवापळवी; कल्याण-डोंबिवलीत बहुमतानंतरही नगरसेवकांना फोडण्याचा शिंदे गटाचा प्रयत्नांनी भाजप अस्वस्थ

Shiv Sena BJP KDMC Politics: कल्याण-डोंबिवलीत महायुतीने एकत्रितपणे १२२ पैकी १०३ जागा जिंकल्यानंतरही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने चालवलेल्या हालचाली आणि…

Kalyan Dombivli mayor election, Shiv Sena MNS alliance, BJP mayor post exclusion, Eknath Shinde Shiv Sena news, Raj Thackeray Sanjay Raut meeting, Maharashtra local politics, Kalyan Dombivli political updates, Shiv Sena faction news, Marathi political alliances,
कल्याण-डोंबिवलीत मनसे शिंदेंबरोबर गेल्याने ठाकरे गट नाराज, संजय राऊत यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपला महापौर पदापासून दूर ठेवण्यासाठी बुधवारी शिवसेनेने (एकनाथ शिंदे) मनसेला बरोबर घेतले.

mns bjp alliance kdmc mayor election 2026 failure raju patil supports shivsena shinde sheetal mandhari politics
MNS Politics: अन्यथा भाजपाच्या पाठिंब्याने कल्याण-डोंबिवलीत मनसेचा महापौर बसला असता! राजू पाटील यांची अति घाई, पक्षाला संकटात नेई…

शीतल मंढारी यांच्या रूपाने मनसेचा महापौर बसवण्याची सुवर्णसंधी केवळ चुकीच्या राजकीय निर्णयामुळे गमावल्याची भावना मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये दाटून आली आहे.

kalyan three minor girls missing police complaint search ongoing children alert safety concern
Kalyan Crime News: कल्याणमधून तीन अल्पवयीन मुली बेपत्ता; लहान मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले…

नझिया, मतासा आणि हबिबा या १३ ते १४ वयोगटातील मुली घरातून बाहेर पडल्यानंतर परतल्याच नाहीत, खडकपाडा पोलिसांनी याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा…

bjp shiv sena shinde group conflict kalyan dombivli mayor election nandu parab post shrikant shinde mns alliance
”कल्याण-डोंबिवलीत भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसले …” जिल्हाध्यक्षांनी केली अप्रत्यक्ष टीका

खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनसेशी हातमिळवणी करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवल्यामुळे संतप्त झालेल्या भाजप नेत्यांनी सोशल मीडियावरून शिंदे सेनेवर अप्रत्यक्ष…

shivsena shinde poach ubt corporators karjat club house allegations kdmc mayor shrikant shinde strategy
कल्याणमधील ठाकरे गटाच्या सात नगरसेवकांची तटबंदी फोडण्यासाठी शिंदे शिवसेनेची फौज कर्जतच्या दिशेने…

भाजपच्या नियंत्रणाखाली राहण्याऐवजी स्वबळावर ६२ चा आकडा गाठण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांचे शिलेदार कोणत्याही थराला जाण्यास सज्ज असल्याचे चित्र सध्यातरी…

ताज्या बातम्या