scorecardresearch

कंगना रणौत News

बॉलिवूडची क्वीन अशी ओळख असलेली अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त वादग्रस्त वक्तव्यामुळे कंगनावर टीका होत असते. कंगनाच्या सिनेसृष्टीतील करिअरला २०२२ मध्ये १६ वर्ष पूर्ण झाली आहेत. दिग्दर्शक अनुराग बासु यांच्या ‘गँगस्टर’ चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘वो लम्हे’, ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘राज’, ‘फॅशन’, ‘काइट्स’, ‘वन्स अपॉन अ टाइम इन’ यासारख्या ३६ चित्रपटात तिने आत्तापर्यंत भूमिका साकारली आहे. पण त्यातील फक्त ५ चित्रपट सुपरहिट ठरले आहेत.Read More
Kangana Ranaut plea dismissed by Punjab and Haryana high court
Kangana Ranaut : कंगना रणौतला पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा झटका! मानहानी प्रकरणातील याचिका फेटाळली

अभिनेत्री आणि भाजपाच्या खासदार कंगना रणौतने दाखल केलेली याचिका शुक्रवीर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

हिमाचलमधील पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न करताना भाजपा खासदार कंगना रणौत
कंगना रणौत यांच्या ‘त्या’ दौऱ्यामुळे भाजपा अडचणीत? हिमाचलमध्ये काय घडतंय?

BJP MP Kangana Ranaut : भाजपा खासदार कंगना रणौत यांनी केलेलं एक वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. काँग्रेसने याच मुद्द्याला…

kangana ranaut bjp mp mandi shares her political journey experiences and future aspirations
“राजकारण आवडतंय असं म्हणणार नाही कारण…”, राजकीय प्रवासाला एक वर्ष पूर्ण होताच कंगणा रणौत झाल्या व्यक्त; म्हणाल्या…

Kangana Ranaut : कंगणा रणौत यांनी राजकीय प्रवासाला एक वर्ष पूर्ण होताच व्यक्त केल्या भावना, म्हणाल्या…

Kangana Ranaut on relief in mandi himachal Pradesh
Kangana Ranaut : ‘माझ्याकडे ना निधी आहे, ना कॅबिनेट’, कंगना रणौतचे हिमाचल प्रदेशच्या मंडी येथील आपत्ती निवारणाबाबत विधान चर्चेत

भाजपा खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. त्यांनी रविवारी हिमाचल प्रदेशच्या मंडी येथे पूर आल्याने झालेल्या…

Kangana Rauant News
Kangana Ranaut : “भाषा असो किंवा इतर कुठलाही मुद्दा त्यामुळे लोकांमध्ये फूट…”; मराठी हिंदीच्या वादावर काय म्हणाली कंगना?

अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतने हिंदी भाषेच्या मुद्द्यावर महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

जोहरान ममदानी का ठरत आहेत टीकेचा विषय, डोनाल्ड ट्रम्प ते कंगना राणौत कोण काय म्हणाले?

Zohran Mamdani: ममदानी यांनी घरे किंवा दुकानांची भाडेवाढ रोखणे, घरे, आरोग्य सेवा व अन्न अधिक परवडणारे बनवणे, मोफत बालसंगोपन, श्रीमंतांवरील…

Indian politicians criticize Zohra Mamdani
पाकिस्तान समर्थनावरून ममदानी लक्ष्य; काँग्रेसच्या सिंघवींसह भाजपच्या कंगणा रनौत यांचे टीकास्त्र

भाजपच्या खासदार कंगना रानौत यांनीही संघवी यांच्या सुरात सूर मिसळत भारतीय वंशाचे ममदानी भारतापेक्षा पाकिस्तानचे जास्त वाटतात, अशी टीका केली.

Kangana Ranaut calls Raja Raghuvanshi wife Sonam dumb
“किती क्रूर, घृणास्पद अन्…”, कंगना रणौत सोनम रघुवंशीवर संतापल्या; “स्वतःच्या आई-वडिलांची भीती…”

Kangana Ranaut reacts on Raja Raghuwanshi Murder Case : “माझं डोकं दुखतंय…”, कंगना रणौत सोनम रघुवंशीवर भडकल्या; मूर्ख असा उल्लेख…

“शर्मिष्ठा पानोलीची अटक ही अभिव्यक्तीला कलंक”, राजकीय प्रतिक्रियांना उधाण

Sharmishta Panoli : भाजपा खासदार व अभिनेत्री कंगना रनौत यांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पानोलीच्या बाजूने पोस्ट केली आहे.

Kangana Ranaut deleted tweet on Trump and PM Modi
Kangana Ranaut Deleted Tweet: “ट्रम्प अल्फा मेल, पण आमचे पंतप्रधान…”, कंगना रणौतनं काही वेळातच डिलीट केली पोस्ट; स्पष्टीकरण देताना म्हणाली…

Kangana Ranaut on Trump and PM Modi: खासदार कंगना रणौतने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांची तुलना करणारी…

BJP MP Kangana Ranaut
Operation Sindoor : कंगना रणौतचं वक्तव्य; “ऑपरेशन सिंदूर हे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मोहिमेला दिलं कारण…”

India Airstrike Operation Sindoor : अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतची एअर स्ट्राईकवर प्रतिक्रिया नेमकी काय?

ताज्या बातम्या