Page 7 of कपिल शर्मा News

कपिल शर्मा शोच्या नव्या भागाचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे.

मुलांना शाळेत ट्रोलिंगला सामोरं जावं लागत असल्याचं ऐकताच अभिनेत्यासह माधुरी दिक्षीत यांनाही रडू कोसळलं.

अभिनेता चंदन प्रभाकरने द कपिल शर्मा शो करत नसल्याची घोषणा केली होती.

द कपिल शर्मा शोमध्ये अभिनेता चंदन प्रभाकर ‘चंदु चायवाला’ हे पात्र साकारायचा.

काही दिवसांपूर्वीच यातील मुख्य कलाकारांचा फर्स्ट लूक आऊट करण्यात आला होता.

अक्षय कुमारचे एकामागोमाग एक तीन चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले आहेत.

क्रिकेटर रोहित शर्मा या चित्रपटातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण करणार आहे.

कपिल शर्मा आणि शंकर महादेवन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

कपिलला बॉयकॉट ट्रेंडबद्दल विचारले असता त्याने हा मुद्दा वेगळ्या पद्धतीने टाळण्याचा प्रयत्न केला.

कृष्णा अभिषेकने ‘द कपिल शर्मा शो’ सोडल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलंय.

एका मुलाखतीत करण जोहरनं कपिल शर्माला खासगी प्रश्न विचारला होता.

छोट्या पडद्यावरील बहुचर्चित कार्यक्रम ‘द कपिल शर्मा शो’ काही काळासाठी तरी प्रसारित होणार नसल्याचं आता समोर आलं आहे.